Dictionaries | References न नफ्फा Script: Devanagari See also: नफफा , नफा , नफूफा Meaning Related Words नफ्फा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ व्यापार , दुकानदारी इ० व्यवहारांत खर्चवेच फिटून व्याजमुद्दलसुद्धां ऐवज उगवून वर जो पैसा मिळतो तो ; किफायत ; फायदा . २ ( ल . ) फायदा ; लाभ ; प्राप्ति . व्यर्थ श्रम केल्यांत काय नफा आहे . [ अर . नफअ ] नफेची , नफ्याची बाब - स्त्री . १ किफायत राहून विकली जाईल अशी जिन्नस ; भारी , मौल्यवान जिन्नस . २ ( ल . ) जेणेकरुन फायदा होईल अशी गोष्ट ; हिताची , कल्याणाची गोष्ट , उपदेश . २ स्वभावतःच भारी असलेली वस्तु ; जसेः - सोने इ० ; टिकाऊ , नाश न पावणारी वस्तु . सामाशब्द -०तोटा पु. १ ( अंकगणित ) नफा आणि तोटा . २ खरेदीविक्रीतील नफा व तोटा या दोन बाबींवर उभारलेले अंकगणितातील एक प्रकरण . [ नफा + तोटा ]०नुकसान न. फायदा व तोटा . ( क्रि० पाहणे ; समजणे ; आकारणे ; अजमावणे ). [ नफा + नुकसान ] नफेबाज स्त्री . नफेबाजपणा ; मिळेल तेवढा ज्यास्त नफा मिळ्विण्याची लागलेली खोड . [ नफेबाज ]. नफेवारी क्रिवि . लाभवारी ; नफा म्हणून ; काढेवारी ; काढ्यावारी ; वर ; आणखी . [ नफा ] नफेशीर वि . फायदेशीर . [ नफा ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP