Dictionaries | References

बूड

   
Script: Devanagari

बूड

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  उदकांत बुडपाची कृती वा भावना (जाणूनबुजून)   Ex. तो न्हंयेंत न्हातना परत परत बुडटालो
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
बुडकी डूब डुबकी
Wordnet:
asmডুব
bdथब्लनाय
benডুব
gujડૂબકી
hinडुबकी
kanಮುಳುಗುವ
kasگۄتہٕ
malമുങ്ങല്
marडुबकी
mniꯏꯔꯨꯞꯄ
nepडुबुल्की
oriବୁଡ଼ ମାରିବା
panਡੁਬਕੀ
tamமூழ்குதல்
telమునుగు
urdڈبکی , غوطہ

बूड

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   : loss, damage, ruin gen. v ये, लाग, हो.
   To sit; to bring one's stern to anchor. बुडीं At the bottom of.

बूड

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A loss (in trade, &c.).
   The bottom. The root of a tribe or race. Ex. या गांवांत पाटीलकीचीं मुख्य चार बुडें आहेत. बुडीं At the bottom of.

बूड

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  एखाद्या वस्तू इत्यादीचा खालचा भाग   Ex. ह्या भांड्याच्या बूडाला भोक आहे.
HYPONYMY:
तळवा
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
SYNONYM:
तळ
Wordnet:
asmতলি
bdथाला
benতলা
gujતળિયું
hinतला
kanತಳ
kasتَلہٕ , تَلہٕ پوٚت
kokतळ
malഅടിത്തട്ട്
mniꯃꯈꯥ꯭ꯊꯪꯕ꯭ꯁꯔꯨꯛ
nepतल्लो भाग
oriତଳ
panਤਲਾ
tamஅடிப்பகுதி
telఅడుగుభాగం
urdپیندا , تلا
 noun  एखाद्या वस्तूचा बाहेरील खालचा भाग ज्यावर ती उभी राहती   Ex. ह्या कढईचे बूड जाड आहे.
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmতলী
bdथाला
benতলা
gujમૂળ
hinपेंदा
malഅടിഭാഗം
mniꯃꯕꯨꯛ
oriତଳ
sanतलः
tamஅடிப்பாகம்
telఅడుగు
   See : पाय

बूड

  स्त्री. 
  न. 
   तळ ; पाया ; कोणत्याहि वस्तूचा खालचा भाग . घुसळितां लागलें ऊन । बूड पर्वताचें । - कथा २ . ५ . २ .
   ( व्यापार इ० तील ) तोटा .
   चुलीवर ठेवावयाच्या भांड्याच्या खालच्या बाजूस राख , माती इ० चा करतात तो लेप . ( क्रि० घेणें ).
   ( व्याज , बट्टा इ० संबंधीं ) नुकसान .
   बुडीतखर्च ; बुडीतकर्ज ; बुडालेला पैका .
   कुटुंघाचा , जातीचा , वंशाचा , मूळपुरुष .
   वतनांत भागी असणारें अगदीं पहिलें व हयात असणारें कुटुंब . ह्या गावांत पाटिलकीचीं मुख्य चार बुडें आहेत .
   नुकसान ; तोटा ; हानि . ( क्रि० येणें ; लागणें ; होणें ). [ बुडणें ]
   अशा कुटुंबाकडील वतनाचा हिस्सा . [ सं . बुध्न ]
०टेंकणें   थोडा वेळ बसणें .
०जड वि.  
   ( जड बुडाचा ) ( ल . ) श्रीमंत ; संपन्न ; समृद्ध .
   प्रतिष्ठित ; वजनदार ; सन्माननीय . बुडीं - क्रिवि . खालीं ; तळीं ; अधोभागीं . पळों जातां लवडसवडा । व्याघ्रें झडपें पडिला बुडीं । - मुआदि ३४ . ५१ : दृष्टींबुडीं = दृष्टीखालीं - समोर . पडिलिया दृष्टीबुडीं । मायबापांचें ठेवणें काढी . - एभा १७ . २०८ . बुडील - वि . तळचा ; खालचा ; वुडाकडचा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP