मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|गोपाळ गोडसे| झालासां उत्तीर्ण परीक्षा ... गोपाळ गोडसे वाटिकेंतल्या सुमांचा तुझ्... क्षणाक्षणाला छळत भारता हो... कशाचा सोहाळा झाला ? विनाय... उष्ण आसवे नेत्री जमली, पु... अष्टभुजा देवीची मूर्ती सु... दंग आज ताण्डवात, भीषण आला... घेइ लाडके या सदनाचा घास न... जन्मजात जागृत अपुल्या अधि... बहिष्कारिण्या परदेशी वसन ... राजा लंडनमधुनि चालवी हिंद... एक देव एक देश एक आशा । एक... झालासां उत्तीर्ण परीक्षा ... सेतूवरुनि दोराच्या धिंग्र... एकमुखाने करुनि हकारा, करी... फुलें वाहिली देवाकरिता । ... तडितरुप योद्वा कडाडला झगम... मुले अनंत जीवनकथा चेतवी उ... शेवटचा हा रामराम सन्मित्र... घेतले प्राण हातावरी । फोड... विधिज्ञांनी पहा राव ... चेतना जिवाला आणी । दोन ज... दगड मोगरीमधे सापडे सोड ना... घरटयाच्या परिसरांत सीमित ... त्या डब्यांत मृत्यूची होत... बंद्यांनी भरलें जलयान । अ... बाबा पाही समोर अनुज लोहबद... अनभिषिक्त नृप अंदमानाचा म... येसूबाई एक उपेक्षित जाय आ... सांगती कौतुकें अंदमानच्या... एक बंदी चरण वंदे, भेटुनी ... सावरकर कारेत खरोखर अग्निद... टाकुनी पाठिशी भूतकाळाला ।... ओंकारयुक्त हे ध्वजा तुला ... जातपात गुणकर्मे आली जनतेच... विजयाचा सण आला ! मे... ठेवा मोडून लेखणी । खड्गा... हिंदुराष्ट्र अन् हिंदुचा ... संधि पुन्हा आली बंधो । जा... जनहो-पाकिस्तान भारती जर न... भेदुनी आत्मतेजे तमाला । भ... धर्मातीतत्वाच्या नांवे भा... जिंकुनी मृत्यु आम्हांत आल... मुक्त आजला गंगा, यमुना, ग... घडतां भूवर या निष्ठान्तर ... देऊ न शकलो तुम्हां संपदा ... स्वाधीन देश झाला तप येतसे... शपथ सांगतो ! राष्ट्रपतीपद... कैक अयने लोटती अन् रत्न क... आणा निज गोमंतक जिंकुनी घर... गेली वहिनी, गेला बाबा । ब... सेना समरांगणी रंगली तुझे ... झाले जीवनकार्य पुरे जर । ... स्वातंत्र्याच्या वीरा आम्... जय मृत्युंजय - झालासां उत्तीर्ण परीक्षा ... गोपाळ गोडसे कवींनी मोठ्या बेहोष जिव्हाळ्याने आणि उन्मादक रसिकतेने `जय मृत्युंजय’ या कवितासंग्रहात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वर्णन केले आहे. Tags : gopal godsepoemvinayak damodar savarkarकवितागोपाळ गोडसेविनायक दामोदर सावरकर झालासां उत्तीर्ण परीक्षा Translation - भाषांतर झालासां उत्तीर्ण परीक्षा । वस्त्रे ही परिधान करा ।करा दूर दारिद्रय आपदा । संपत्तीने भवन भरा ॥धृ०॥जाणा या वस्त्रांची महती ।विद्वत्तेचे रुप दाविती ।कवच कुंडले जणू शोभती ।रक्षण करिती आयुष्याचे कीर्तीचा हा नित्य झरा ।करा दूर दारिद्रय आपदा । संपत्तीने भवन भरा ॥१॥राजनिष्ठ मी वदा मुखाने ।सोडा विध्वंसक अभियाने ।मिरवी पदवी अभिमानाने ।वंद्य मानणे राजाला हा विद्ववानांचा पंथ खरा ।करा दूर दारिद्रय आपदा । संपत्तीने भवन भरा ॥२॥विनायकाने सांगितले-ऐश्वर्याची दास्यामधल्या किंचित अभिलाषा न मला ।देशाचा मी नम्र उपासक पुरे एवढा मान मला ॥विद्वान् ! आपण विधी जाणतां ।अधिक्षेप हा कशास करिता ।अटीच देऊं कशी मान्यता ।जेत्याला जित वंद्य मानुनी सांगा कोण कधी नमला ।देशाचा मी नम्र उपासक पुरे एवढा मान मला ॥३॥त्यजुनि आपली कवच कुंडले ।सूर्यसुताने ब्रीद राखले ।तत्त्वनिष्ठ ना यमासि हरले ।सांभाळा पदवीची वस्त्रे, माते माझा मार्ग भला ।देशाचा मी नम्र उपासक पुरे एवढा मान मला ॥४॥ N/A References : N/A Last Updated : February 12, 2013 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP