मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|तुटलेले दुवे म्हणजेच सुनीताञ्जली| देशाच्या स्थितिचा विचार क... तुटलेले दुवे म्हणजेच सुनीताञ्जली देवा, स्त्रीहृदयीं मनोरमप... तू दारांत विचारिलें थबकुन... होतों वाचनमग्न आणि टिचकी ... “रे श्रीकान्त पहा पहा ! त... चन्द्राची युवतीमुखास ऊपमा... दैवा, निर्धन राहुं दे मज ... प्रात:कालिं अता तुझें नच ... मूर्ती भव्य गंभीर शान्त त... आहे काय मनोरमे, तव जगीं स... येथे गीत सुरेल कोण दुसरें... आशान्तक्षण दूर दूरच असो त... मुग्धे, तू तर चाललीस, ऊकड... लाटा हासत लोळती, खिदळती, ... “हा रस्त्यांत दिसे न तों ... आयुष्यांत कधी कधी क्षण अस... होशी यौवनमत्त मूर्ख तरुणा... होशी यौवनमत्त मूर्ख तरुणा... या लोकीं यशवन्त तोच कवि क... प्राणी कोण कुठील हा कुणिक... “गाणें एक तरी म्हणा कवि त... लोण्ढा खालुनि ये वरी भरुन... आकाशीं नच सूचिकाग्रहि कुठ... होती वस्तु असङख्य सुन्दर ... म्हातारे कवि सात पाहुनि ज... आली कृष्णचतुर्दशी, ढग नभ ... तेव्हा भेद मुलांमुलींत कु... वाटेना कविता लिहीत असतां ... “तो काव्यात्म खुळा पहा कव... सृष्टिग्रन्थ अनन्त जो समज... ज्या छायेस्तव मीं तुझ्या ... देवा, दुस्सह काय हाय दयित... द्दष्टीआड न होय वस्तु न क... मित्रा, कां धरिलेंस मौन ?... आणी मध्यनिशेस जागृति मला ... माझी ठेव निदान ओळख जुनी -... का नाहीतच सुस्वरूप तुझिया... तेव्हा तू म्हटलें. “तुम्ह... होतों चाळित मासिकें तंव द... रूढीचाच समाज दास, तुडवी न... माझी होशिल काय ? शब्द सहज... जातांना रमणीय या सुवसना म... तुटलेले दुवे हौशीने फिरतां प्रदोषसमयीं... कोणाच्याहि पुढे कधी न नमल... ओलावा लवही न ज्यात असलें ... विद्युद्दीप पथ प्रकाशित क... केला प्रश्न मुठींत जीव धर... शुभ्र, श्यामल, पीत, ताम्ब... दारीं येऊनि ती म्हणे, “मज... दारीं येऊनि ती म्हणे, “मज... कष्टी, क्षीण, निराश, पाण्... सोन्याचें तव हें घडयाळ सख... होतें प्रेम तसें तुझें मज... सन्ध्या शान्त ऊदात्त सुन्... वाटे स्वास्थ्य न येथ, जाऊ... तू पद्मापरि फुल्ल चारु दि... सोसूं कोठवरी वियोग तव मी ... डोळ्यांनी शव पाहण्याहुनि ... हो माझीच असें तुला विनविल... होवो वादळ भोवती कितिकदा, ... डावी घालुनि हा कडा हळुहळू... मार्गीं तू दिसतां अचानकपण... मैत्रीचा सहजी निघे विषय त... भोळा ऐक किशोर हासत तुवां ... वस्तूंचें रुचिर प्रदर्शन ... होतें काय तुला ? कितीक दि... मृत्यूचें भय बाळगूनि गमते... धागा जाय तुटूनि, काय नच य... नेत्रीं बुद्धि पहा स्वतन्... होतों मित्र न राहिलों पण ... ज्याची गोड सुबोध भावकविता... मी पाहूनि विभूति दोन नमलो... बन्धातीत अये स्वतन्त्रहृद... दोघेही शिकलों अनेक वरुषें... मैत्री ही मज आज सान्त दिस... रथ्या स्वच्छ जलार्द्र, ही... आशी पोर सुरेख ही चिमखडी आ... दावावें अबलेस तू बळ तुझें... कांपे भूमि पुन:पुन्हा थरथ... वाक्स्वातन्त्र्य असे म्हण... हल्ले होऊनि चोरटे जन किती... प्रीती शुद्ध असूनि मङगल न... द्दष्टीला निशिन्धहार पडता... छे ! तें काय विचारितां ? ... तूझी छत्रपते, अजूनि न कळे... देवा, जन्म दिला कशास्तव म... देऊ सिञ्चुनि आपुलें रुधिर... जावा होऊनि ऐकजीव अपुला का... राङगेने किति शिस्तशीर पुढ... जेव्हा लोक सुखासनीं पहुडत... वर्षें सत्तर लोटलीं, अजुन... वृद्धाची अजि सत्तरी ऐलटली... जाऊं शोधुं कुणीकडे नच कळे... पाले, कन्द, मुळ्या कुठे ज... लोकांना दुरुनी दिसे कळस त... देशाच्या स्थितिचा विचार क... आहे देश सुधारला किति पहा ... आकाशांत फुलें, फुलेंच पवन... येथे मी शिकलों तसा विहरलो... आवारांत रसज्ञ लोक फिरती, ... निद्रा सुन्दर आणि सुन्दर ... तेव्हा काय अवर्णनीय मजला ... निद्रा सुन्दर आणि सुन्दर ... तेव्हा काय अवर्णनीय मजला ... “हृत्तीरावरती पुन्हा परतत... तुटलेले दुवे - देशाच्या स्थितिचा विचार क... डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले. Tags : kavitamadhav julianpoemकविताकाव्यमराठीमाधव जूलियन तुटलेले दुवे Translation - भाषांतर देशाच्या स्थितिचा विचार करितां मी मन्दिरासन्निधआलों तों पडला मम श्रुतिपथीं गोङगाट तो तुम्बळ;चाले गर्जुनि आरती, झणणती झान्जाहि नानाविध,त्या नादांत मनास मङगल मिळे जुन्माद उत्छृङखल.झालों खिन्नच मी; पुढे स्थळ दिसे तोण्डास गावाचियादे सर्कार जिथे स्वत: बनविली गाळीव लोकां सुरा;गाती गर्जुनि लावणी कुणि तिथे ज्यांना सुरा ही प्रियाजीवनन्मुक्त करी घडीभर तरी जी श्रान्त चिन्तातुरां.हो दोन्हीहि सुरालयें, वरिवरी भासे जरी अन्तर,घेती विस्मृतिची समाधिच ऐथे हे स्वार्थकष्टी जनचिन्ता जो करि आपुलीच नच हो त्या साहय विश्वम्भर,होती हे जन अन्धळे नि दुबळे की मानवी ऐन्धन ~आत्मा हा बलहीनलभ्य नसतो साङगूनि गेले मुनीअन लाभे बळ संहतींत, परि हें घ्यानीं धरावें कुणीं ?९ डिसेम्बर १९३७ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP