मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|प्रकाशित असंग्रहीत कविता|अप्रकाशित कविता| मी आणि माझी आऊ अप्रकाशित कविता आता काय देवा वदूं नैराश्याचें गीत चन्द्रास सुखास आता मिती नसे ग निनावी पक्षी माझें प्रेम समुद्र मी आणि माझी आऊ To My Mother खळखळ जसा ओढा To T. R. नयनां न दिसो, दिसो रवि बहुत हट्ट करूनि पदोपदीं ताई, कां रडतेस कोजागिरी पौर्णिमेच्या रात्रीं १२ वाजतां प्रणयचञ्चले प्रणयीं तव बद्ध जाहलों सन्मित्रांनो, हे गुलाबी फुलांनो ? एक शोकपर्यवसायी नाटक अभङग देवाच्या द्वारीं कणिका वाटे तुझ्यापाशी धावतच जावें अप्रकाशित कविता - मी आणि माझी आऊ डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले. Tags : kavitamadhav julianpoemकविताकाव्यमराठीमाधव जूलियन मी आणि माझी आऊ Translation - भाषांतर आहे शान्त नितान्त सुन्दर अषा; आकाशपन्थीं निळ्या शिस्तीवांचुनि मेघ मध्यमगती काळे, भुरे, कापशी नैऋत्येकडुनी चढून ठरती, जाती पुन्हा खालतीऐकामागुनि ऐक मानवपिढया याकालपृष्टीं जशा.छाया आणि रविप्रभा विहरती भूमीवरी चञ्चलाविश्वाच्या हृदयांतल्या गमति त्या आशानिराशा मला;आहें खेळत ग्यालरींत बसलों मी पुस्तकांसङगतींकेव्हाचें परि सर्व लक्ष्य अपुलें वाटेकडे लागलें.आऊ ठेवुनि एकला मज घरीं बाहेर गेली असे,पातेलीमधि दूधभाकर - मला आहे क्षुधा लागली.आधी येऊनि हासुनी मम मुके घेऊल ती साखरी,पोटाशी धरल्यावरी मज तिने मी भाकरी खाऊन.जें तीं दे - मग मीठभाकर असो - सर्वाहुनी गोड तीजें पाणी नयनांमधूनि तिचिया माझ्यावरी लोटतेंगंगास्नानहि तुच्छ त्या पुढति, की आचार साधे तिचे,प्रीती गाढ, विचार अन्नत खरे, त्यांचे असें मूळ मी.१६ जून १९१४ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP