अप्रकाशित कविता - कणिका
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
तुजवरी कितीही करो कुणी अन्याय,
तन्निन्दा मित्राजवळहि समुचित काय ?
हितसम्बन्धें ते कधी व्हायचे स्नेही,
अन हें भाषण मग करील मात्र अपाय.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP