मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|प्रकाशित असंग्रहीत कविता|अप्रकाशित कविता| बहुत हट्ट करूनि पदोपदीं अप्रकाशित कविता आता काय देवा वदूं नैराश्याचें गीत चन्द्रास सुखास आता मिती नसे ग निनावी पक्षी माझें प्रेम समुद्र मी आणि माझी आऊ To My Mother खळखळ जसा ओढा To T. R. नयनां न दिसो, दिसो रवि बहुत हट्ट करूनि पदोपदीं ताई, कां रडतेस कोजागिरी पौर्णिमेच्या रात्रीं १२ वाजतां प्रणयचञ्चले प्रणयीं तव बद्ध जाहलों सन्मित्रांनो, हे गुलाबी फुलांनो ? एक शोकपर्यवसायी नाटक अभङग देवाच्या द्वारीं कणिका वाटे तुझ्यापाशी धावतच जावें अप्रकाशित कविता - बहुत हट्ट करूनि पदोपदीं डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले. Tags : kavitamadhav julianpoemकविताकाव्यमराठीमाधव जूलियन बहुत हट्ट करूनि पदोपदीं Translation - भाषांतर [वृत्त : द्रुतविलम्बित]बहुत हट्ट करुनि पदोपदींकिति जरी रुसलों दिवसांतुनी,परि कुशींत तुझ्या शिरल्याविनाखचित झोंप निशीं मज येऊना !अठुनि दूर जरी तुजपासुनीकधि कुठे लपलों, तरि ये मनीं -मम मटामट गोड मुके कधीजननि ! घेशिल ? होऊ अधीर मी !२३. ऑगष्ट १९१४ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP