प्रसंग दहावा - वृद्धावस्‍था

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


हा तारुण्याचा जगीं तमाशा । मग प्रवर्तली वार्धक्‍य दशा । गात्रें गळालीं दिसे मढें जैसा । स्त्री म्‍हणे मरे ना हा ॥६९॥
ऐसें सांगतां भव यातनेचें जाळें । जैसा कोळसा उगाळिता निघे काळें । तैसी हीं अनेक ढिसाळें । तुम्‍ही ऐका जी सद्‌गुरु ॥७०॥
आतां सांगेन स्‍वयें आपुलें मूळ । आधारींहूनि मूळ आज्ञा उसाळ । बारा सोळा कळा चढल्‍या मंजुळ । नवनाडीं समरसोन ॥७१॥


Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP