मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग चवदावा| प्रशस्ति प्रसंग चवदावा प्रशस्ति अहंकारानें आत्मज्ञात्याची नागवण ज्ञात्याचा समभाव निवाडा देवता निखंदन मल्हारीच्या मुरळ्या वाघे व भार देवतांस सामर्थ्य नाहीं धातु पाषाणाच्या प्रतिमा शेख महंमद शब्दांवर टीका अंधप्रकाश दृष्टांत शिंदळा भजक देवदेवतांपेक्षा सद्गुरु सेवणें श्रेष्ठ प्रसंग समाप्ति प्रसंग चवदावा - प्रशस्ति श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते. Tags : kavitapoemsaintsheikh muhammadकविताकाव्यमराठीशेख महंमदसंत प्रशस्ति Translation - भाषांतर ॐ नमो समाधान वस्त्र अन्न । अन्न क्षुधाहारी वस्त्र भूषण । म्हणोनि नमस्कार करून । प्रसंग आरंभिला ॥१॥ऐसे हे दृष्टांत सांगता अपार । ग्रंथालागीं वाढेल पसर । सेव दाविला तोडून विस्तार । श्रोतियांप्रती ॥२॥आत्मज्ञात्याचें ठायीं गर्व मीपण ते जाणिजे उघडीच नागवण । जैसी पाहोनि सुटे काजळी तुटोन । मावळल्या दीपाची ॥३॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP