चतुर्थं ब्राम्हणम् - भाष्यं ५
सदर ग्रंथाचे लेखक विष्णुशास्त्री वामन बापट (जन्म: पाऊनवल्ली-राजापूर तालुका, रत्नागिरी जिल्हा, मे २२, इ.स. १८७१; मृत्यू : डिसेंबर २०, इ.स. १९३२) हे महाराष्ट्रातील एक शांकरमतानुयायी अद्वैती, प्राचीन संस्कृत वाङ्मयाचे भाषांतरकार आणि भाष्यकार होते.
भाष्यं :--- स एव च विराट तथाभूत: स हैतावानासेति सामानाधिकरण्यात्ततस्तस्मात्पातनात्पतिश्च पत्नी चाभवतामिति दंपत्योर्निर्वचनं कौकिकयोरत एव तस्माद्यस्मादात्मन एवार्ध: पृथग्भूतो येयं स्त्री तस्मादिदं शरीरमात्मनोऽर्धबृगलमर्धं च तदवृगलं च तदर्धबृगलं विदलमर्धविदलमिवेत्यर्थ: । प्राक्स्त्र्युद्वहनाल । कस्यार्याधबृगलमित्युच्यते स्व आत्मन इति । एवमाह स्मोक्तवान्किल याज्ञवल्क्यो यज्ञस्य वल्को वक्ता यज्ञवल्कस्तस्यापत्यं याज्ञवल्क्यो दैवरातिरित्यर्थ: । ब्रम्हाणो वाऽपत्यम् ॥
भाष्यं :--- यस्मादयं पुरुषार्ध आकाश: स्त्र्यर्धशून्य: पुनरुद्वहनात्तस्मात्पूर्यते स्त्र्यर्धे पुन: संपुटीकरणेनेव विदलार्ध: । तां स प्रजापतिर्मन्वाख्य: शतरूपाख्यामात्मनो दुहितरं पत्नीत्वेन कल्पितां समभवन्मैथुनमुपगतवान् । ततस्तस्मात्तदुपगमनान्मनुष्या अजायन्तोत्पन्ना: ॥३॥
श्रुति :-- सो हेयमीक्षांचक्रे कथं नु माऽऽत्मन एव जनयित्वा संभवति हन्त तिरोऽसानीति सा गौरभवद्दषभ इतरसा समेवाभवत्ततो गावोऽयायन्त वडवेतराऽभवदश्ववृष इतरो गर्दभीतरा गर्दभ इतरसा समेवाभवत्तत एकशफमजायताजेतराऽभवद्बस्त इतरोऽविरितरा मेष इतरस्ता समेवाभवत्ततोऽजावयोऽजायन्तैवमेव यदिदं किं च मिथुनमा पिपीलिकाभ्यस्तत्सर्वमसृजत ॥४॥
अर्थ :--- त्या शतरूपेनें ईक्षण - विचार केला. कसा ? आपल्यापासूनच मला उत्पन्न करून हा माझ्याशींच समागम करीत आहे ! यास्तव मीं आतां गुप्त व्हावें, असा विचार करून ती गाय झाली. तेव्हां मनु वृषभ झाला व तिच्याशीं संगत झाला. त्या समागमापासून गायी व बैल उत्पन्न झाले. शतरूपा वडवा म्हणजे घोडी झाली. तेव्हां मनु अश्वश्रेष्ठ झाला. शतरूपा गर्दभी झाली असतां तो गर्दभ झाला व तिच्याशीं संगत झाला. तेव्हां त्यापासून एका खुरानें युक्त असलेले प्राणी झाले. शतरूपा अजा झाली; तेव्हां दुसरा अज म्हणजे बकरा झाला. ती मेंढी झाली; तेव्हां दुसरा मेष म्हणजे मेंढा झाला; आणि क्रमानें तिच्याशीं संगत झाला. तेव्हां त्यापासून बकर्या व मेंढया झाल्या. याचप्रमाणें हें जें कांहीं मुंग्यांपर्यंत स्त्री - पुरुषलक्षण द्वंद्व आहे तें सर्व तो उत्पन्न करिता झाला. ॥४॥
भाष्यं :--- सा शतरूपो हेयं सेयं दुहितृगमने स्मार्तं प्रतिषेधमनुस्मरन्तीक्षां चक्रे । कथं न्विदमकृत्यं यन्मा मामात्मन एव जनयित्वोत्पाद्य संभवत्युपगच्छति । यद्यप्ययं निर्घृणोऽहं हन्तेदानीं तिरोऽसानि जात्यन्तरेण तिरस्कृता भवानीत्येवमीक्षित्वाऽसौ गौरभवत् । उत्पाद्यप्राणिकर्मभिश्चोद्यमानाया: पुन: पुन: सैव मति: शतरूपाया मनोश्वाभवत् ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP