चतुर्थं ब्राम्हणम् - भाष्यं ३१
सदर ग्रंथाचे लेखक विष्णुशास्त्री वामन बापट (जन्म: पाऊनवल्ली-राजापूर तालुका, रत्नागिरी जिल्हा, मे २२, इ.स. १८७१; मृत्यू : डिसेंबर २०, इ.स. १९३२) हे महाराष्ट्रातील एक शांकरमतानुयायी अद्वैती, प्राचीन संस्कृत वाङ्मयाचे भाषांतरकार आणि भाष्यकार होते.
भाष्यं :--- अविद्यायाश्च संसाराधिकारकारणत्वमुक्तमथ योऽन्यां देवतामुपास्त इत्यादिना । तत्राविद्वानृणी पशुवद्देवादिकर्मकर्तव्यतया परतन्त्र इत्युक्तम । किं पुनर्देवादिकर्मकर्तव्यत्वे निमित्तम । वर्णा आश्रमाश्च । तत्र के वर्णा इत्यत इदमारभ्यते । यन्निमित्तसंबद्धेषु कर्मस्वयं परतन्त्र एवाधिकृत: संसरतीति ॥
भाष्यं :--- एतस्यैवार्थस्य प्रदर्शनायाग्निसर्गानन्तरमिन्द्रादिसर्गो नोक्त: । अग्नेस्तु सर्ग: प्रजापते: सृष्टिपरिपूरणाय प्रदर्शित: । अयं चेन्द्रादिसर्गस्तत्रैव द्रष्टव्यस्तच्छेषत्वात । इह तु स एवाभिधीयतेऽविदुष: कर्माधिकारहेतुप्रदर्शनाय ॥
श्रुति :--- ब्रम्ह वा इदमग्र आसीदेकमेव तदेक सन्न व्यभवत । तच्छ्रेयोरूपमत्यसृजत क्षत्रं यान्येतानि देवत्रा क्षत्राणीन्द्रो वरुण: सोमो रुद्र: पर्जन्यो यमो मृत्युरीशान इति । तस्नात्क्षत्रात्परं नास्ति तस्मादब्राम्हाण: क्षत्रियमधस्तादुपास्ते राजसूये क्षत्र एव तद्यशो दधाति सैषा क्षत्रस्य योनिर्यदब्रम्हा । तस्माद्यद्यपि राजा परमतां गच्छति ब्रम्हौवान्तत उपनिश्रयति स्वां योनिं य उ एन हिनस्ति स्वा स योनिमृच्छति स पापीयान्भवति यथा श्रेया स हि सित्वा ॥११॥
अर्थ :--- पूर्वीं हें सर्व क्षत्रादि ब्रम्हाच होतें. तें एकच - अभिन्न होतें. तें एकम - अद्वितीय - क्षत्रादिभेदरहित होत्सातें विभुतियुक्त कर्म करण्यास समर्थ झालें नाहीं. तेव्हां त्यानें क्षत्रे हें प्रशस्तरूप अतिसयपणें उत्पन्न केलें. हीं जीं देवांतील इंद्र, वरुण, सोम, रुद्र, पर्जन्य, यम, मृत्यु व ईशान इत्यादि क्षत्रें त्यांना उत्पन्न केलें. यास्तव क्षत्रियाहून श्रेष्ठ कोणी नाहीं. म्हणून राजसूय यज्ञांत ब्राम्हाण खालीं उभा राहून क्षत्रियाची उपासना करितो. ब्राम्हाण तें आपलें यश क्षत्रियामध्यें स्थापितो. जें ब्रम्हा तीहि क्षत्राची योनिच म्हणजे उत्पत्तिस्थानच आहे. यास्तव राजा यद्यपि श्रेष्ठतेस पात्र होतो तरी तो राजसूयाच्या शेवटीं ब्राम्हाणाचाच आश्रय करितो. तो आपल्या योनीचा आश्रय करितो. जो क्षत्रिय त्याची हिंसा करून पापी होतो तसा तो अतिशय पापी होतो. ॥११॥
भाष्यं :--- ब्रम्हा वा इदमग्र आसीद्यदग्निं सृष्टवाऽग्निरुपापन्नं ब्रम्हा ब्राम्हाणजात्यभिमानदब्रम्होत्यभिधीयते । वा इदं क्षत्रादिजातं ब्रम्हौवाभिन्नमासीदेकमेव । नाऽऽसीत्क्षत्रादिभेद: तदब्रम्हौकं क्षत्रादिपरिपालयियादिशून्यं सन्न व्यभवन्न विभूतवत्कर्मणे नालमासीदित्यर्थ: ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP