मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|भाग्योदय| गणेश स्तवन आणि शिवभजन भाग्योदय ओवी महत्व गणेश स्तवन आणि शिवभजन ओवी क्र. १ ते ३ ओवी क्र. ४ ते १० ओवी क्र. ११ ते २८ ओवी क्र. २९,३० ओवी क्र. ३१ ते ४० ओवी क्र. ४१ ते ५० ओवी क्र. ५१ ते ५५ ओवी क्र. ५६ ते ५८ ओवी क्र. ५९ ओवी क्र. ६० ओवी क्र. ६१ ते ६७ ओवी क्र. ६८ ते ७१ ओवी क्र. ७२ ते ८० ओवी क्र. ८१ ते ८५ ओवी क्र. ८६,८७ ओवी क्र. ८८ ओवी क्र. ८९,९० ओवी क्र. ९१,९२ ॥ देवाचिये द्वारी ॥ ॥ एक उपयुक्त संकलन ॥ कामधेनूस वंदन ॥ स्वधर्म कामधेनू ॥ अग्निमुखि हवन यज्ञ तत्व, रास, ज्ञान स्वधर्माची कार्यपध्दती जीवनसूत्र आणि विवेक उपसंहार पसायदान गणेश स्तवन आणि शिवभजन प्रस्तुत ओव्या वाचत असताना साधक एका वेगळ्याच अनुभवानं भारला जातो, Tags : bhagyodaymarathiभाग्योदयमराठी गणेश स्तवन आणि शिवभजन Translation - भाषांतर ॥ गणेश स्तवन ॥ओम नमोजी आद्या । वेदप्रातिपाद्याजयजय स्व-संवेद्या । आत्मरूपा ॥१॥देवा तुचि गणेशु । सकलार्थमतिप्रकाशु ।म्हणे निवृत्तीदासु । अवधारिजो जी ॥२॥माऊलींची परंपरा आदिनाथ भगवान शिवाची आहे म्हणून माझे शिवभजन करूनच या वाग्यज्ञाचा शुभारंभ करावयाचा असतो.==॥ शिवभजन ॥भजन करो, भजन करो । शिव हरहर भजन करो ॥धृ॥स्वरमय और भावयुक्त ।लोभ, क्रोधसे भी मुक्त ॥१॥शिवजी को भजन प्रिय ।काहे फिर तप ये घोर ॥२॥शिव तुझमें, तू शिवमें ।जानकर ये ज्ञान थोर ॥३॥सुध-बुध, भय सबको बिसर।श्री कहे, भजो, जी भरकर ॥४॥भजन करो, भजन करो । शिव हरहर भजन करो ॥धृ॥ N/A References : N/A Last Updated : May 13, 2023 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP