ओवी क्र. ५६ ते ५८

प्रस्तुत ओव्या वाचत असताना साधक एका वेगळ्याच अनुभवानं भारला जातो.


याचाच परिणाम म्हणून । देव - जीव ही घसरण ।
आता जिवाचेही भान जाऊन । भूमिका जगशी ॥५६॥
तू भूमिकाग्रस्त झाला । मी जीव हा भावही हरपला ।
काय म्हणावे या अपक्रांतीला । सांग सत्‍शिष्या ॥५७॥
जरी विश्व तुझा अंश । तरी समजशी विश्वाचा अंश ।
हीच अविद्या सारांश । जाण सत्‍शिष्या ॥५८॥

N/A

References : N/A
Last Updated : May 14, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP