ओवी क्र. ९१,९२
प्रस्तुत ओव्या वाचत असताना साधक एका वेगळ्याच अनुभवानं भारला जातो.
श्री म्हणे झालो धन्य । पाहून हे विवेचन ।
पूर्वसुकृताचेच दर्शन । हरिकृपे ॥ ९१॥
हाच निर्मळ भक्तियोग । पावन सूक्ष्म प्रयोग ।
अवतरला मंगल उपदेशू । माऊली कृपे ॥९२॥
----------------------------
खरच ।
भक्तिशिवाय ज्ञानोदय नाही.
ज्ञानाशिवाय वैराग्य नाही.
वैराग्याविना आसक्तिची त्याग नाही.
त्यागशिवाय आंतरसुख नाही.
आंतरसुखाशिवाय दोष-नाश नाही.
दोषनाशाशिवाय हरीभेट नाही.
N/A
References : N/A
Last Updated : May 14, 2023
TOP