Dictionaries | References

आरसा

   
Script: Devanagari
See also:  अरसा , आरळ , आरळी , आरवार , आरवाळी , आरशिशि , आरशी , आरस , आरसी , आरसेनहाल

आरसा

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

आरसा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   see under अ.

आरसा

आरसा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  धातू घासून चकचकीत करून किंवा पारा लावून बनवलेले प्रतिबिंब दिसण्याची काच   Ex. आरसा प्रसाधनाचे साधन आहे.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:

आरसा

   अर्सा पहा .
   तु . ( तंजा .) कांच . ' आरशाचा पेला , डोळ्यांचा आरसा .' ( सं . आदर्श )
  पु. प्रतिबिंब दिसण्याची कांच , धातु वगैरे पदार्थांत केलेली योजना ( धातू घासून चकचकीत करुन किंवा कांचेच्या मागें पारा लावून ); दर्पण ; आदर्श . पाहातें आरिसां पाहे । तेथें कांहींचि नवल नव्हे । - अमृ ६ . २ . [ सं . आदर्श ; प्रा . आअरिस - आरिस्स ]
  पु. ( व . ) अर्सा पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP