Dictionaries | References उ उथळ Script: Devanagari See also: उत्थल Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 उथळ कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | adjective अगड वा खोल ना अशी उदकाची पातळी Ex. गर्मेच्या दिसांनी उथळ उदक सुकता MODIFIES NOUN:वस्तू ONTOLOGY:गहराईसूचक (Depth) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)Wordnet:asmবাম bdथौले benঅগভীর gujછીછરું hinछिछला kanಆಳವಿಲ್ಲದ kasوۄگُن malആഴമില്ലാത്ത marउथळ mniꯑꯊꯦꯟꯕ nepछिपछिपे oriଅଗଭୀର panਸਤਹੀ sanगाध tamஆழமற்ற telలోతులేని urdچھچھلا , اتھلا , سطحی adjective बूड मारूंक नाशिल्लें Ex. न्हयेंत उथळ न्हाण करून मजा कशी येतली MODIFIES NOUN:जीव ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)Wordnet:bdथब्लवालाबा benঅনাপ্লুত hinअनाप्लुत kanಮುಳುಗು ಹಾಕದ kasگۄتہ نہ لَگاون ۄل malമുങ്ങലറിയാത്ത oriଅବୁଡ଼ା panਅਨਾਪਤੁਲ tamமூழ்கி telమునకేయనటువంటి urdبدون غوطہ , غوطے کے بغیر noun जाका चलूनच हुंपू येता अशी खंयचीय सुवात, न्हंय, बा हातूंत तितलें उदक Ex. शाम उथळ हुंपपाक लेगीत भंय दिसतालो ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benহাঁটুজল oriପାଦଚଲାପାଣି urdپگار Rate this meaning Thank you! 👍 उथळ A dictionary, Marathi and English | Marathi English | | Shallow. 2 fig. Guileless or simple. Rate this meaning Thank you! 👍 उथळ Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a Shallow. Simple or guileless. Rate this meaning Thank you! 👍 उथळ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | वि. कमी खोल , वरवरचे ; वि. निष्कपट , भाबडा , मोकळ्या मनाचा , साधाभोळा . Rate this meaning Thank you! 👍 उथळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | adjective कमी खोली असलेला Ex. उन्हाळ्यात उथळ तलाव लवकर सुकतात. MODIFIES NOUN:गोष्ट ONTOLOGY:गहराईसूचक (Depth) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)Wordnet:asmবাম bdथौले benঅগভীর gujછીછરું hinछिछला kanಆಳವಿಲ್ಲದ kasوۄگُن kokउथळ malആഴമില്ലാത്ത mniꯑꯊꯦꯟꯕ nepछिपछिपे oriଅଗଭୀର panਸਤਹੀ sanगाध tamஆழமற்ற telలోతులేని urdچھچھلا , اتھلا , سطحی Rate this meaning Thank you! 👍 उथळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. साधारण सखल ; कमी खोल ; फार खोल नसलेलें ( पात्र , नदी , तळें इ० ). ( ल . ) साधाभोळा ; मोकळ्या मनाचा ; निष्कपटी ; भाबडा .०बुडाचा वि. हुरळून जाणारा ; अल्पसंतुष्ट ; भोळसर . आमच्यांतही उथळ बुडाची कांहीं मंडळी आहे . - टि १ . ३९७ . म्ह० उथळ पाण्याला खळखळ ( खळखळाट ) फार = ज्याच्या अंगीं गुण थोडा त्याला आढ्यता जास्त असते . [ सं . उत + तल किंवा स्थल ; प्रा . उत्थल ] Related Words उथळ उथळ बुडाचा उथळ माथ्यानें वावरावें आणि खरे बोलावें उथळ पाण्याला खळाळी फार, खोल नदीची गति मंदवार shallow उथळ पाण्याला खळखळ फार मूर्खाचें अंतःकरण, उथळ असतें जाण गाध छिछला छिपछिपे थौले ஆழமற்ற లోతులేని অগভীর ଅଗଭୀର ਸਤਹੀ છીછરું ಆಳವಿಲ್ಲದ ആഴമില്ലാത്ത وۄگُن বাম उथळ पाण्याला खळाळी फार व दुबळें माणसास बढाई फार shallow breathing superfical anaesthesia उथळपातळ shallow layer shallow ploughing open-hearth steel shallow digging body shallow focus earthquake shallow rooted crop shallow well हळवट बुद्धीचा उमज समज उथळवट उपणवटी open hearth furnace खळखळी जेथें जावें तेथें पाऊलभर पाणी उतळ ज्याची जिव्हा फार चालती, त्याची अक्कल थोडी असती तसराळे उथळपण उपकार करणें, त्याची बढाई न सांगणें उपणपाटी उपणवाटी उडगा उतळवट शिंपतर शरावी pycnium open hearth process दावले थरडी थाळो तरसाळे भंडारा जिल्हा नरवटणी शिपतर उथळापाठ घमेले अपूर्ण घागरीस डबडब फार बांबोट नाला ओढयाला खळमळ फार बल्ली बांबट रिव्हर राफ्टिंग प्रवाळभित्ती खळाळी चमचा खळखळाट खलाली उथळणें कडचा पोहणारा कुरवंडा सर घोड्या पाणी खोल सर घोड्या पाणी पी अपुरता घडा झोले खाई ताटली भरिल्लो कळसो चकनळ ना पोकळ वांशांचा आवाज मोठा उथळी थिल्लर superficial उखार उघाड उघाडी कुत्रा मुका, पाणी गंभीर, यांचा विश्र्वास नश्र्वर shoal patella झांकले माणिक, गुण आणिक झांकले माणिक, बुद्धि आणिक ताम्हण ताम्हन डाळी canal खराबा खरीप कायल कडचा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP