Dictionaries | References छ छळ Script: Devanagari See also: छल , छलजा , छळण , छळणा , छळणी , छळणूक Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 छळ कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | See : त्रास Rate this meaning Thank you! 👍 छळ A dictionary, Marathi and English | Marathi English | | Teasing, tormenting, harassing, persecuting. 2 Confounded with छल q. v. छळीं छळणें To torment. Rate this meaning Thank you! 👍 छळ Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n f Teasing. Rate this meaning Thank you! 👍 छळ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. गांजणूक , छळणूक , छळवाद , जांच , त्रास , दुःख पीडा , सतावणूक . Rate this meaning Thank you! 👍 छळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : जाच Rate this meaning Thank you! 👍 छळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | छल पहा . [ सं . छल ] छळीं छळणें - त्रास देणें . छळकछळणा - छलक , छळना पहा . छळण , छळणी , छळणूक - नस्त्री . छळ अर्थ ३ पहा . छळणें - उक्रि . १ त्रास देणें ; गांजणें ; सतावणें . २ भयभीत होणें . पु. १ कपटवेष , रूप , सोंग . २ ढोंग ; बतावणी . ३ त्रास ; सतावणी . ४ कपट ; लुच्चेगिरी . धर्म म्हणे छळ करिसी मर्यादा त्यजुनि ढाळिसी फांसे । - मोसभा ४ . ५ . [ सं . ] छलक - वि . छळ करणारा ; त्रास देणारा . छलना - स्त्री . छळ अर्थ ३ पहा .०वाद पु. १ छल अर्थ ३ पहा . २ ( राजा . ) त्रासदायक स्वभाव .०वादी वि. छलक पहा . छळवादी . आणी दोषी । - दा २ . ३ . १२ . [ छल ] Related Words छळ harassment molestation delusion of persecution physical ill treatment सलो नोकिलेपण third degree methods एखाद्यावर हत्यार धरणें आटणुक गांडीत मिरची (तिखट) फुंकणें आढवारा एखाद्यावर नांगर धरणें वखवख करणें वनवास आणणें गांजणूक जामग्यांनी भाजणें मुसकुटदाबी तापल्या तव्यावर उभें करणें अंगाचे चकदे काढणें असे अंमलाचा जोर, म्हणून जाळूं नये उन्हापाण्यानें घर अहाटींव आंतडीं कुंपणावर घालणें जिवाचा लोळ करणें जुलूम पादशाही छळलेला छाडाछेड torture उठतां लाब, बसतां बुक्की ऊर पिकणें persecution दिली गाय, तिची आशा काय गांडींत काड्या घालणें गांडीत सुंठ फुंकणें जाचंदा लातबुकी, भाकर सुकी नणंदावा नणदावा देमाय धरणीठाय धरणी माय, देठाय निरागस आटघाट जाचोंद्रा टिक्कल फटींगपण नणदवडा सासुरवास उपद्व्याप तळतळाट जामगी तोशीस aggrieve कां च उठपळ घांसणी अदावळ जास्ती जाचंद हरळीची मुळी उसर उसरी अटाई आटणी persecute सासरा छल अंगावर घातलं सोनं, नू अंगाला लावलें ढोनं घासणी वखवख अनन्वित जाजती फटींग नाडणे जिकीर जाच हरळी विवाहित अदळ जाळणें हपाप कांटी काटी लात लाथ चाप हरळ धोशा धौंशा धौशा धौसा ताप ७५ उपद्रव सळ वाटणे कपट त्रास हाय शिखा गुप्त Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP