एखाद्यास त्याने केलेल्या अनुचित किंवा अशोभनीय वागणुकीची त्याला स्पष्ट परंतु कटू शब्दात स्मरण करवून लज्जित करण्यासाठी किंवा एखाद्यास दुःखी करण्यासाठी केले जाणारे कथन
Ex. गीतेला तिच्या सासूने दिसण्यावरून अनेकदा टोमणे मारले.
ONTOLOGY:
संप्रेषण (Communication) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
asmইতিকিং
bdनारना बुंनाय
benব্যঙ্গোক্তি
gujટોણો
hinताना
kanವ್ಯಂಗ್ಯ
kasپام
kokथोमणो
malഇടിച്ചുപറയല്
mniꯀꯔꯦꯝꯅꯕ
nepकटाक्ष
oriକଟାକ୍ଷ
panਤਾਨਾ
sanवाक्ताडनम्
tamகேலிப்பேச்சு
urdطعنہ , طنز , آوازہ ,