Dictionaries | References

कुळारग

   
Script: Devanagari
See also:  कुळारगवार

कुळारग     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. Used with -याद करणें- वसूल घेणें-पट्टी-बांधा-हिशब-बाकी-शेतें &c.
. 2 f Monies due from the families: also monies advanced to them: also the dealing with them in the way of advancing, recovering, dunning &c. Ex. आमची दाहा रुपये कु0 बुडाली or फसली; आम्ही दाहा हजार रुपयांची कु0 केली.
Inhabited by families cultivating under acknowledgment to Government--a village: opp. to खोतीचा गांव A village under a contractor.

कुळारग     

 पु. १ खेड्यांतील जमीनदार , वतनदार ( समुच्चयानें ); शेतसारा देणारीं कुळें ; वतनदार कुळांचा वर्ग , समुदाय २ ( गो ,) देणेदारांची यादी , जंत्री . - स्त्री . १ कुळांपासुन येणें असलेली रक्कम . ' आमची दहा रुपये कुळारग बुडाली .' २ कुळांना आगाऊ दिलेला पैसा . ३ त्यांना आगाऊ पैसें देणें . पैसें वसूल करणें इ० व्यवहार , प्रकार . ' आम्ही दहा हजार रुपयांची कुळारग केली .' कुळारगी असेंहि रुप आढळतें . ४ ( क .) कुळाकडे विशिष्ट हक्कानें असलेली कायमची जमीन . ' कुळारग व खासगी मिळुन पांच बिघे जमीन आहे .' कुळारग वार - वर्ग पहा . - वि . ( राजा .) सरकारच्या अधिकाराखालीं शेतकर्‍यांनी कुळांनी वसविलेला ( गांव ); यांच्या उलट खोतीचा ( गांव ); कुळाकडे असलेली ( जमीन ) खोतीची नव्हें अशी . ( कूळ + आकर -? आगर - आरग )
०गांव  न. कुळारगी गांव , ज्यांतील सर्व जमिनी कौलदारांनी धारण केल्या काहेत व ज्यांची वहिवाट गांवकर्‍यांच्या समतींनें गांवकामगार पाहतात तो गांव .
०पट्टी  स्त्री. कुळवार पट्ती .
०वार   वर्ग - क्रिवि . प्रत्येक कुळामार्गे ; दर कुळागणीक ( खेड्यांतील शेतकर्‍याच्या ). ( याद करणें , वसुल करणें - घेणें , पट्टी , बांधा , हिशेब , बाकी , शेतें इ० शी योजला जाणारा शब्द ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP