Dictionaries | References

चंडाल

   
Script: Devanagari

चंडाल

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

चंडाल

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

चंडाल

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

चंडाल

  पु. ब्राह्मण स्त्रीशूद्र पुरुष यांपासून झालेल्या संततीच्या जातींपैकीं ; संकर , मिश्र जातीच्या अतिशय नीच वर्गापैकीं एक ; अंत्यज ; महार ; चांभार ; मांग इ० . २ ( ल . ) नीच ; घाणेरडा ; तुच्छ ; तिरस्कार वाटण्यासारखा ; ज्याचें दर्शन नकोसें वाटतें असा ; अति पापी मनुष्य . ३ क्रूर ; राक्षसी ; अधम ; मांग हृदयाचा ; भयंकर , दुष्ट असा मनुष्य अगर कृत्य . - वि . दुष्ट ; निर्घृण ; अत्यंत वाईट सामासांत चांडाल - कर्म - कृत्य - सेवा इ० [ सं . चांडाल ]
०वृत्ति  स्त्री. अधमता ; नीचपणा ; अघोरपणा ; भयानकत्व ; अत्यंत दुष्टपणा ; कापटय ; क्रौर्य . - वि . अधम ; नीच ; दुष्ट ; उलटया काळजाचा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP