Dictionaries | References

लिहिणे

   
Script: Devanagari

लिहिणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  लेखणीने अक्षरे रेखाटणे   Ex. ह्या वहीवर तुझे नाव लिही.
CAUSATIVE:
लिहून घेणे
HYPERNYMY:
बनविणे
ONTOLOGY:
संप्रेषणसूचक (Communication)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
लिहणे
Wordnet:
bdलिर
benলেখা
gujલખવું
hinलिखना
kasلٮ۪کُھن
kokबरोवप
malഎഴുതുക
nepलेख्‍नु
oriଲେଖିବା
panਲਿਖਣਾ
tamஎழுது
telవ్రాయు
urdلکھنا , تحریر کرنا , سپردقلم کرنا , قلمبند کرنا
 verb  संगणकात महिती संग्रह नोंदवणे   Ex. दिपक नवीन प्रोग्राम लिहित आहे.
HYPERNYMY:
लिहिणे
ONTOLOGY:
संप्रेषणसूचक (Communication)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
लिहणे
Wordnet:
bdलिर
kasلیٚکھُن
malപ്രോഗ്രാം തയ്യാറാക്കുക
oriଲେଖିବା
telరాయి
 verb  चिह्नाच्या स्वरूपात व्यक्त करणे   Ex. त्यांनी चीनी भाषेत काही लिहिले.
HYPERNYMY:
काम करणे
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
चिह्नित करणे
Wordnet:
gujલખવું
hinलिखना
kanಬರೆ
kasلیکُھن , دَرٕج کَرُن
kokबरोवप
panਲਿਖਣਾ
urdلکھنا , درج کرنا
   See : रचणे, लिहणे

लिहिणे

 स.क्रि.  
   अक्षरे काढणे ; लेखन करणे .
   रचणे ; रचना करणे ; ग्रंथरचना करणे .
   चितारणे ; चित्रित करणे ; आकृति , चित्र काढणे ; वेलबुट्टी काढणे . पत्री लोकत्रयीचे पुरुष लिहिन ते त्वां पहाया बसावे । - मोकृष्ण ६२ . १७ . २५३ . [ सं . लिख ; प्रा . लिह ]
०पुसणे  न. लेखन , वाच , हिशोब , इ० विद्या . लिहिले पुसले न .
   कायद्याचे किंवा सरकारी कागद ; लेख ; दस्तऐवज ; लेखपत्र सामान्यपणे लेखन . [ लिहिणे द्वि . ] म्ह० ( गो . ) लिहितां पुसतां , चारी दप्तरां चलयतां ( अष्टपैलू मनुष्यास उद्देशून योजितात . )
०वाचणे  न. लेखन आणि वाचन . लिहितांवाचतां येणे लेखन - वाचन करतां येणे ; लिहण वाचणे जाणणे . साक्षर , सुशिक्षित , होणे . लिहिणावळ स्त्री . लिहिण्याची मजुरी ; लिहिण्याकरितां दिलेला पैसा . लिहिता वि . लेखक ; ग्रंथकर्ता ; लिहिणारा . जनर्दनची ग्रंथ लिहिता । सत्य सर्वथा हे वाणी । - एरुस्व १८ . ८२ . लिही स्त्री . लेख ; लिपी ; शब्दोच्चार . जेथ शब्दाची लिही पुसे । तेणेसी चावळो बैसे । - अमृ २ . २८ . लिहिली न . अव . सनदा ; लेख . अधर्माची अवधी तोडी । दोषांचीलिहिली फाडी । सज्जनाकरवी गुढी । सुखाची उभवी । - ज्ञा ४ . ५२ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP