Dictionaries | References

असेल आई तर मिळेल साई

   
Script: Devanagari

असेल आई तर मिळेल साई     

आई जर जीवंत असेल तर ती आपल्या मुलाला दुधावरची साय खायला देईल. ती नसेल तर त्या मुलाची कोण परवा करणार? आईची जी माया आहे तिची बरोबरी दुसरे कोणी करूं शकणार नाही. व आई नसेल तर आपली कोणी काळजी घेणार नाही. ही गोष्ट लक्ष्यांत ठेवली पाहिजे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP