Dictionaries | References आ आपलें पागोटे कांखेत मारून मग दुसर्याच्यास हात घालावा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 आपलें पागोटे कांखेत मारून मग दुसर्याच्यास हात घालावा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | मनुष्याने प्रथम स्वतःची काळजी घ्यावी, आपले घर सांभाळावे व मग इतरांचे लुबाडण्याचा प्रयत्न करावा. नाहीतर दुसर्याचे मिळण्याचे दूरच राहून स्वतःजवळचे गमावण्याचीच वेळ यावयाची. पूर्वी डोक्यावरील पागोटे सांभाळणें हे एक कामच असे. त्यावेळी पागोटे फार मोठे असून अंगाला धक्का वगैरे लागला असता खाली पडून मोडले जाई व पुन्हा बांधण्यास मोठा त्रास व खर्च पडे. Related Words आपलें पागोटे कांखेत मारून मग दुसर्याच्यास हात घालावा हात आपलें पागोटें काखेंत मारुन मग दुसर्याच्यास हात घालावा मग मारून उडोवप हात लागप हात दाखोवप हात जोडणे हात जोडप हात लागणे हात मिळविणे आपले पागोटे सांभाळणें हात जोडलेला हात जोडिल्लो दावो हात डावा हात देब्रे हात हात दाखविणे हात उगारणे हात उबारप हात आसप हात मेळोवप हात असणे हात बघणे हात पळोवप हात बसप आधी खावें मग राबावें हातार हात धरून नसप हातावर हात ठेवून बसणे mug बुट्टी मारून दांडी मारून मारून टाकणे हात पाहणें हात घालणें हात आवरणें दगड मारून हात लपविणें चक्कर मारून येणें आधीं आपलें घर भरावें, मग पाहिजे तेथे जावें नरडीला हात घालणें मारून हात दाखवून अवलक्षण करणें हस्तांदोलन डोईवर हात फिरविणें दगडाखालीं हात गुंतणें दगडाखालीं हात सांपडणें कन्या देऊन मग कूळ विचारणें सुण्यां तोंडांक हात कोणें घालचो ഉത്കണ്ഠാഭരിതമാകുക مَگ மக் ਮੱਗ ମଗ മഗ്ഗ് हात मिळवणे हंसे मुक्ता नेली, मग केला कलाकलाट काकांनीं । बायाँ हात हात इचकणें हात उखलप हात उचलणे हात दाखवणे हात पाहणे हात सफाई हात दिवप स्वाधीन आलें तें आपलें झालें मुढ्ढ्याचा हात हात टाकणें हात तोडणें हात भिजविणें हात लागाना हात वळणें आपलें हात थावरणें दाहांचा हात हात ओढवणें हात चेपणें हात पसरणें हात धुणें हात दाखविणें हात दावणें हात करणें हात चालविणें हात दाबणें हात भिजणें उचलला हात सलामीचा हात हात आटोपणें हात उपकरण हात चढणें हात चाटप हात झाडणें हात-पांय हात मिळवणें हात मेटीं हात वहाणें हात जोडणें हात बसणे हात टेकणें मांजर करी एकादशी, उंदीर मारून भरी कुशी हात चलाखी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP