Dictionaries | References

उंदीर गेला लुटी, आणल्या दोन मुळी

   
Script: Devanagari

उंदीर गेला लुटी, आणल्या दोन मुळी     

प्रत्येक मनुष्य त्याच्या कुवतीप्रमाणें कार्य करू शकतो, त्याच्या सामर्थ्याबाहेर त्याच्याने काही होत नाही. हिमटा, सढळ हात नसलेल्या माणसाबद्दल योजतात. पाठभेद-माकड गेले लुटी०

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP