Dictionaries | References

घडवंची

   
Script: Devanagari

घडवंची     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. See घडोंची

घडवंची     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A frame or stand.

घडवंची     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  पाण्याने भरलेला माठ ठेवण्याची तिवई   Ex. शीलाने माठ घडवंचीवर ठेवला.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
घडोंची
Wordnet:
benতেপায়া টুল
gujઘડોંચી
hinघड़ौंची
oriପାଣିଭରା ହାଣ୍ଡି ରଖାଯାଉଥିବା ତିନିଗୋଡ଼ିଆ
panਘੜੌਂਜੀ
urdگھڑونچی

घडवंची     

 स्त्री. १ घडोंची ; तिवई ; लांकडाच्या फळीस तीन किंवा चार पाय बसवून केलेली बैठक , चौकट ( घागरी , भांडीं , पेटया इ० सामान ठेवण्याकरितां केलेली ). लांकडी चार पायी चौकट ; चौकी ; शिडी ; ( इं . ) स्टूल . २ ( कों . ) भात इ० झोडण्याची ) घोडी . [ सं . घट + उच्च ; हिं . घडोंचा - ची ; का . गडंची , गडगंची ; सिं . घडाम्जी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP