Dictionaries | References घ घरांत नाहीं खाया आणि कुत्र्याचे नांव ठेवा राया Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 घरांत नाहीं खाया आणि कुत्र्याचे नांव ठेवा राया मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | जवळ काही नसतां पोकळ बडेजावी मारणें. तु०-घरात नाही अडका बाजारांत जातो धडका. Related Words घरांत नाहीं खाया आणि कुत्र्याचे नांव ठेवा राया नांव घरांत नाहीं आनका, कुत्र्याचे नांव माणका ठेवा राया घरांत नाही अन्नकोजी आणि माझे नांव माणकोजी नांव नाहीं! आमच्या घरांत डोक्याचें नांव कपाळ आणि कपाळाचें नांव डोकें घरांत नाही दाणा पण मला बाजीराव घरांत नाही दाणा पण मला श्रीमंत म्हणा घरांत नाही दाणा पण मला हवालदार कुत्र्याचे पिलू नाकाला नाहीं जागा, नांव चंद्रभागा कुत्र्याचे पाय मांजरावर आणि मांजराचे पाय कुत्र्यावर कुत्र्याचे भोकभर कुत्र्याचे भोकावर कुत्र्याचे पिल्लू कुत्र्याचे शेपूट नांव बडा, मुशारा थोडा नांव होड, करणी सानि धन्याचें नांव गण्या आणि चाकराचें नांव रुद्राजी बोवा(आप्पा) घरांत नाहीं दाणा आणि मला पाटलीण म्हणा घरांत नाहीं मेहुणी आणि सासूची रांडोळी घरांत ज्याचें नांव तें रामाचें नांव घ्यावें लागणें भटाचें नांव कानभट भटाला आणि तट्टाला अक्कल नाहीं हरा नाहीं आणि केशवा नाहीं हरा नाहीं आणि शिवा नाहीं अक्कल नाहीं कवडीची नि नांव सहस्त्रबुदे आली धनत्रयोदशी, घरांत सर्व उपवासी खाया उपचारिक नांव भावका देवीला नाहीं नवरा आणि वेताळाला नाहीं बायको फेस्त करता गांव, प्रेजिदेन्तीचें नांव फेस्त करता गांव, व्हिगाराचें नांव पोषाकी नांव नांव सोनूबाई हातीं कथलाचा वाळा वाहतें नांव नांव दवरप नांव लावप प्रीतीचें नांव नांव खारणें नांव करणें मद्य घरांत रिगल्यावर बुद्धि घर सोंण्णु वत्ता प्रसंगावांचून परिचय नाहीं आणि परिचयावांचून अनुभव नाहीं वरावांचून बायको नाहीं, आणि मनुष्यावांचून वर नाहीं नांव दिवप पाळण्यांतलें नांव नांव टाकणें नांव काढणें नांव राखणें पोशाकी नांव नांव महीपती, तिळभर जागा नाहीं हातीं नांव डालणें नांव बदलणें नाहीं बायको, नाहीं घर, नाहीं स्वर्ग दिसायला काम नाहीं आणि बसावयाला वेळ नाहीं रामाचें नांव दया तिचें नांव भूतांचें पाळण । आणि निर्दळण कंटकांचें ॥ नाव नाक दिल्ल्या नांव ना, नथ दिल्ल्या व्हडविक नाम सरकाराला आणि भाकरीला तोंड नाहीं पाय घरांत शिरकविणें अक्कल ठेवा चांगली, नाहीं तर होईल बावली लाभ, मृत्यु आणि हानि हीं कोठेंहि गेलें तरी टळत नाहीं सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं नांव लक्ष्मी, वेंचिते गोवर्या नांव धुळींत जाणें नांव धुळींत पडणें नांव धुळींत मिळणें नांव पाण्यांत जाणें नांव पाण्यांत पडणें नांव पाण्यांत मिळणें नांव मातींत जाणें नांव मातींत पडणें नांव मातींत मिळणें दगडाचा दोर होत नाहीं आणि भलतीच आशा पुरी होत नाहीं दगडाचें नांव धोंडा, धोंडयाचें नांव दगड माझ्या नाहीं घरांत, शेजारीं धनसंक्रांत दुसर्याचें नांव, आपलें गांव नांव डाहोर करणें मेल्याच्या मागें जाववत नाहीं आणि रडल्यावांचून राहावत नाहीं पिकल्याशिवाय विकत नाहीं आणि वारा आल्याशिवाय पान हालत नाहीं डोळ्यांच्या खांचा, नांव कुमुदिनी आणि घरांत घेववत नाहीं, बाजारांत खपत नाहीं ज्याचे नांव तें नांव न घेणें डोळ्यांच्या कवड्या, नांव शेखरोषन नाहीं नाहीं म्हणतो, कोंबून कोंबून भरितो गाढवाचें नांव गोपाळशेट देवाचें नांव घेणें शिकवलेली बुद्धि आणि बांधलेली शिदोरी पुरत नाहीं सगळा गांव मामाचा आणि एक नाहीं कामाचा मुलीचा नाहीं ठिकाण आणि वर्हाडयांची घाई ह्याचें मला लहणें नाहीं Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP