Dictionaries | References

जमाखर्च

   
Script: Devanagari

जमाखर्च     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : आयव्यय

जमाखर्च     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Revenues and disbursements; receipts and expenses. 2 An account. Pr. जमाखर्चीं न पडे ताळा पंतीं कागद केला काळा. ज0 करणें To balance an account; to book as received and strike off as applied.

जमाखर्च     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Receipts and disbursements. An account.
जमाखर्च करणें   To balance an account, to book as received and strike off as applied.
जमाखर्च बरोबर   The profit and loss are equal. Ex. आजा मेला, नातु झाला, जमाखर्च बरोबर.
जमाखर्च नसणें   To be of no account.

जमाखर्च     

ना.  आयव्यय , हिशेब ( देण्याघेण्याचा ).

जमाखर्च     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  मिळकत आणि खर्च   Ex. संस्थेचा जमाखर्च सांभाळण्याचे काम खजिनदार करतात.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
आयव्यय
Wordnet:
benআয়ব্যয়
gujઆયવ્યય
hinआयव्यय
kokजोड खर्च
oriଆୟବ୍ୟୟ
sanआयव्ययम्
urdآمدوخرچ , آمدنی خرچ
See : हिशेब

जमाखर्च     

 पु. १ आय - व्यय . २ हिशोब ; व्यक्ति किंवा संस्था यांनीं चालविलेल्या उद्योगधंद्यांसंबंधीं होणार्‍या देवघेवीची व्यवस्थित रीतीनें ठेवलेली नोंद . [ अर . जम + खर्च ] ( वाप्र . ) जमाखर्च बरोबर असणें - नफातोटा बरोबर असणें ; शिल्लक बाकी पूज्य .
०खर्च   महत्त्वाचें नसणें .
नसणें   महत्त्वाचें नसणें .
०खर्ची   , खर्ची उगवणें - १ जमाखर्चांत दाखल करणें , मांडणें . २ कोणत्याहि कामाला , नोकरीला योग्य करणें . म्ह० १ जमाखर्ची न पडे ताळा पंतीं कागद केला काळा . २ आजा मेला नातू झाला जमाखर्च बरोबर . सामाशब्द -
उगविणें   , खर्ची उगवणें - १ जमाखर्चांत दाखल करणें , मांडणें . २ कोणत्याहि कामाला , नोकरीला योग्य करणें . म्ह० १ जमाखर्ची न पडे ताळा पंतीं कागद केला काळा . २ आजा मेला नातू झाला जमाखर्च बरोबर . सामाशब्द -
०खर्ची वि.  १ हिशोबासंबंधीं . २ शिल्लक कमीजास्त न होतां , देणें घेणें चढतें किंवा कमी होतें ती . ३ जमाखर्च लिहिण्यांत हुषार .

जमाखर्च     

जमाखर्च-जमाखर्ची नसणें
जमेत न खर्चात पहा. महत्त्वाचे नसणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP