Dictionaries | References ख खुद्द Script: Devanagari See also: खुद , खुद्द जातीनें , खुद्दजातीनें Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 खुद्द A dictionary, Marathi and English | Marathi English | | khudda, khuddajātīnēṃ &c. See under खुद. Rate this meaning Thank you! 👍 खुद्द Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a Own, personal. ad By one's self. Rate this meaning Thank you! 👍 खुद्द मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना./वि./क्रि.वि. आत्मीय , खासगत , खाजगी , मालकीचा , स्वत ; स्वतःचा ; ना./वि./क्रि.वि. अस्मादिक , स्वत ; ना./वि./क्रि.वि. जातीने , Rate this meaning Thank you! 👍 खुद्द महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. ( ल .) ( बायकी ) पति ; नवरा . ' एकादां चेष्टेनें का होइना , खुद्द दादाला विचारलें दिखील .' - गांढवांचा गोंधळ ( प्रफुल्लता १२ . ७ . २४ ) - सना . स्वत ; - वि . १ स्वतःचा ; मालकीचा ; खासगी ; जातीचा ; आत्मीय ; खासगत . २ ( जोर व दुजोरा देण्यासाठीं ) खास स्वतःचा ' घर खुद माझें .' ३ ( ल .) विशेषत ; राजाचा . क्रिवि .) स्वतः , जातीचें . ( फा . खुद ) सामाशब्द - अख ( यख्ति ) यार - पु . स्वेच्छा . ' हें सल्ला हानें झालें किंवा खुद्दख्तियारानें ?' - रा ५ . ५१ . ( फा . खुद + इख्तियारी ) खुद पहा .०असामी पु. १ स्वतःच्या नांवानें , हिंमतीनें पुढे येणारा मनुष्य २ स्वकर्तृत्व ; स्वोर्जितत्व .०खर्च पु. खास राजाचा अथवा दुसर्या एखाद्याचा खासगी खर्च . याच्या उलट सरंजामी खर्च किंवा डौल . ( लष्करी खर्च , राज्याचा खर्च , सरकारी खर्च इ० )०खातें न. ( जमाखर्च ) लिहिणारांचें स्वतःचें स्वतंत्र खातें .०खासा विक्रिवि . ( मी , तुं , तो , इ० ) स्वतः , जातीनें . ( फा . खुद + खासा )०खुद क्रिवि . स्वतःच ; आपण होऊन . ०गर्ज - वि . अप्पलगोट्या ; स्वार्थी .०गर्जी स्त्री. स्वार्थ ; अप्पलपोटेपणा . ' खुदगर्जीवर नजर देऊन .' - ख . ७ . ३५७० .०जातीनें क्रिवि . स्वतःच०निसबत वि. १ स्वतःसंबंधी . २ स्वतःवर अवलंबित ; स्वांकित ; ( खुदनिसबत याचा अर्थ आणखीहि खुद या उपसर्गाप्रमाणें करतात ). म्ह० काम सरकारनिसबत दावा खुदनिसबत - काम सरकारचें पण त्यांतील दोष मात्र स्वतःचें०निसबतीचें न. ( कायदा ) ( आजचें ) प्रिव्हि कौन्सिल .मंत्रिमंडळ न. ( कायदा ) ( आजचें ) प्रिव्हि कौन्सिल .०पसंती दी - स्त्री . १ स्वतःची मान्यता . २ ( ल .) अहंमन्यता ; गर्व . ' बाईचा प्रकार खुदपसंतीचा आहे .' - मदबा१ . १८८ .०सनद स्त्री. स्वत ; राजाकडुन किंवा मुख्य अधिकार्या कहन मिळालेली सनद . Related Words खुद्द खुद्द जातीनें party in person सवतां साइपण वसे आंगें आपखुदी सौतें खूद personally मोडी अक्षरें पोराटकी अस्मादिक स्वयं अरु अलबत्या गलबत्या बजां बज्या बजाहां बराई बराय बराये स्वयमेव डुलणे बजा बजिनस बजिन्नस आज्ञापत्र कामगार proper खास ऐन खुद अशक्य अरुता स्वभाव स्वयम् जात आपला इनाम घास हो हा तोंड अंग घर હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP