Dictionaries | References

टोमणा

   
Script: Devanagari
See also:  टोमणें

टोमणा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
ṭōmaṇā m टोमणें n A blow upon the विटी in the play of विटीदांडू. 2 fig. A sly hit; a sarcastic reflection; a taunt.

टोमणा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  टोमणें
  A blow. A sly hit; a sarcastic reflection; a taunt.

टोमणा     

ना.  आघात ( शाब्दिक ), छद्मी भाषण , टोला , फटका , मर्मभेदक भाषण , रट्टा , व्याजोक्ती .

टोमणा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एखाद्यास त्याने केलेल्या अनुचित किंवा अशोभनीय वागणुकीची त्याला स्पष्ट परंतु कटू शब्दात स्मरण करवून लज्जित करण्यासाठी किंवा एखाद्यास दुःखी करण्यासाठी केले जाणारे कथन   Ex. गीतेला तिच्या सासूने दिसण्यावरून अनेकदा टोमणे मारले.
ONTOLOGY:
संप्रेषण (Communication)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
टोला कोपरखळी
Wordnet:
asmইতিকিং
bdनारना बुंनाय
benব্যঙ্গোক্তি
gujટોણો
hinताना
kanವ್ಯಂಗ್ಯ
kasپام
kokथोमणो
malഇടിച്ചുപറയല്‍
mniꯀꯔꯦꯝꯅꯕ
nepकटाक्ष
oriକଟାକ୍ଷ
panਤਾਨਾ
sanवाक्ताडनम्
tamகேலிப்பேச்சு
urdطعنہ , طنز , آوازہ ,

टोमणा     

पुन . १ ( विटीदांडू ) विटीला मारलेला टोला , रट्टा , आघात . २ ( ल . ) व्याजोक्ति ; खोंच ; मर्मभेदक टीका ; टचका ; छद्मी भाषण . [ का . ]
 पु. १ टोमणा . ठोंबरा अर्थ २ पहा . ( क्रि० मारणें ). २ ( कों . ) गुद्दा ; ठोसा . ३ ( कु . ) कणकीच्या - कळकाच्या कोंबाचा लहान तुकडा .
०ठोंसरा  पु. आघात ; टोमणा . ठोमणे ठोसरे खाल्लेला - वि . टक्केटोणपे खाल्लेला ; अनुभविक ; जगांतील हाल , संकटें इ० अनुभवून शहाणा बनलेला .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP