Dictionaries | References ध धनुष्य Script: Devanagari Meaning Related Words धनुष्य A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A bow. 2 The rainbow. 3 A landmeasure, --a rod of four cubits. Ex. शतधनुष्यप्रमाण पुष्पावती ॥ &c. 4 A segment of the circle, an arc. धनुष्य Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n A bow. The rainbow. A landmeasure. An arc. धनुष्य मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun लवचीक काठीला बाक देऊन तिची दोन्ही टोके दोरीने जोडून केलेले बाण सोडण्याचे साधन Ex. रामाने धनुष्य घेऊन सभेत प्रवेश केला. HYPONYMY:पिनाक गांडीव षट्ज्य धनुकली MERO COMPONENT OBJECT:प्रत्यंचा ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:कामठा कोदंड कमठाWordnet:asmধনু bdबोरला benধনুক gujધનુષ્ય hinधनुष kanಬಿಲ್ಲು kasکمان kokधोणू malവില്ലുന്ന ആയുധം mniꯂꯤꯔꯨꯡ nepधनुष oriଧନୁ panਧਨੁੱਸ਼ sanधनुः tamவில் telధనస్సు urdکمان , قوس , دھنش , دھنک धनुष्य महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. धनु ; तिरकामटा ; बाण मारण्याचे एक साधन . १ इंद्रधनुष्य . ३ चार हात लांबीचे ( मोजण्याचे ) परिमाण . फिरउनि गरगर तुरगा उडवि धनुःशत जसा खगेश्वर उरगा । - मोकृष्ण १०६ . शत धनुष्य प्रमाण पुष्पावती । ४ परिवाराचा एक खंड . ( वाप्र . ) न. धनु ; तिरकामटा ; बाण मारण्याचे एक साधन . १ इंद्रधनुष्य . ३ चार हात लांबीचे ( मोजण्याचे ) परिमाण . फिरउनि गरगर तुरगा उडवि धनुःशत जसा खगेश्वर उरगा । - मोकृष्ण १०६ . शत धनुष्य प्रमाण पुष्पावती । ४ परिवाराचा एक खंड . ( वाप्र . )०कंठी - पराभव करणे . घालुनि धनुष्य कंठी सहदेवा अभय दान हे हांसे । - मोकर्ण ६ . ५२ . धनुष्यास गुण चढविणे - दोरी लावणे - धनुष्य सज्ज करणे ; बाण सोडण्याची तयारी करणे , सोडणे , मारणे . मग उठिला वीर कर्ण । आपुले संपूर्ण बळ वेचून । धनुष्यास चढविला गुण । नानाप्रकारे करुनियां । - ह २६ . ८० .०कंठी - पराभव करणे . घालुनि धनुष्य कंठी सहदेवा अभय दान हे हांसे । - मोकर्ण ६ . ५२ . धनुष्यास गुण चढविणे - दोरी लावणे - धनुष्य सज्ज करणे ; बाण सोडण्याची तयारी करणे , सोडणे , मारणे . मग उठिला वीर कर्ण । आपुले संपूर्ण बळ वेचून । धनुष्यास चढविला गुण । नानाप्रकारे करुनियां । - ह २६ . ८० .घालणे - पराभव करणे . घालुनि धनुष्य कंठी सहदेवा अभय दान हे हांसे । - मोकर्ण ६ . ५२ . धनुष्यास गुण चढविणे - दोरी लावणे - धनुष्य सज्ज करणे ; बाण सोडण्याची तयारी करणे , सोडणे , मारणे . मग उठिला वीर कर्ण । आपुले संपूर्ण बळ वेचून । धनुष्यास चढविला गुण । नानाप्रकारे करुनियां । - ह २६ . ८० .घालणे - पराभव करणे . घालुनि धनुष्य कंठी सहदेवा अभय दान हे हांसे । - मोकर्ण ६ . ५२ . धनुष्यास गुण चढविणे - दोरी लावणे - धनुष्य सज्ज करणे ; बाण सोडण्याची तयारी करणे , सोडणे , मारणे . मग उठिला वीर कर्ण । आपुले संपूर्ण बळ वेचून । धनुष्यास चढविला गुण । नानाप्रकारे करुनियां । - ह २६ . ८० . धनुष्य मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 धनुष्य कंठांत(गळ्यांत) घालणें-गळ्यांत धनुष्य अडकविणें पराभव करुन शरण येण्यास लावणें. ‘घालुनि धनुष्य कंठीं सहदेवा अभय दान दे हांसे।’ -मोकर्ण ६.५२ Related Words धनुष्य मुसळाचें धनुष्य करणें मुसळाचें धनुष्य होत नाहीं धनुष्य बाणबिगर, मनुष्य धनबिगर, व्यर्थ बोरला धोणू ధనస్సు ਧਨੁੱਸ਼ ଧନୁ ધનુષ્ય ಬಿಲ್ಲು വില്ലുന്ന ആയുധം کمان धनुष ধনুক धनुः வில் ধনু bow मदनचाप धणू चापलता कमठा कांडाळें कापखंड कामठा कोमलांग कौंस टंकारणे धनुष्याकार कमटा धनुष्यासन कोदंड षट्ज्य तिरंदाजी रावण पडला उताणा, तोंडांत कोणी मुताना धनुकली घायातळ शरांटी कमाण शार्ङग वोडंबर गांडीव तरकस तर्कश ठकार धनुर्विद्या धनु आकर्ण तरकश बाहणें द्रुभ हलवणे कमान खंडित मुलतानी मेढा स्वशिक्षित धनुर्धर २९ कार्मुक विद्युज्जिह्र सज्य सायक तीर चाप अक्षय्य घायाळ सज्ज सज्जित पिनाक अक्षय युधामन्यु धन आस अस्त्र मुसळ सारंग करार चौदा जरासंध धारण देवरात नेत्र सुर २४ अंधक ३६ ६४ कथा विश्वकर्मन् भग ३२ ऋचीक घटोत्कच कंस कार्तवीर्य दशरथ द्रुपद युधिष्ठिर Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP