Dictionaries | References व वाळणें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 वाळणें A dictionary, Marathi and English | Marathi English | | vāḷaṇēṃ v i To dry; to lose or part with wetness, moisture, succulence, sappiness. 2 To become lank and meagre; to dry and waste. vāḷaṇēṃ v i To suffer वाळ or वाळीत ejection from caste. , to clinch. वाळता करणें-घेणें &c. or -देणें See explained under the commoner form वळता. Rate this meaning Thank you! 👍 वाळणें Aryabhushan School Dictionary | Marathi English | | v i Dry; become lank and meagre. v t Clinch, give a twist. Rate this meaning Thank you! 👍 वाळणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | अ.क्रि. १ सुकणें ; नीरस होणें ; रुक्ष होणें ; रस , रक्त इत्यादि आटून आर्द्रतारहित होणें . २ कृश होणें ; रोडणें ; रोडावणें ; क्षीण होणें . [ सं . ज्वल् ] वाळवण - न . वाळण्यासाठीं उन्हांत घातलेलें धान्य . २ वाळयामुळें कमी होणारा अंश . वाळत राहणें -( कर . ) उपाशीं राहणें . वाळवणें , वाळविणें - सक्रि . १ सुकविणें . २ कृश करणें . [ वाळणें प्रयोजक ] उ.क्रि. १ वर्ज्य करणें ; टाकणें ; त्याग करणें . वस्तु घेऊनि वाळिजे । जैसें रत्नासि दूषण ठेविजे । - ज्ञा ११ . ६४२ . परमेश्वराचां डोळां । वाळुनि देवताचक्राचा मोळा । - भाए ५४३ . २ वाळींत टाकणें ; बहिष्कार घालणें , टाकणें . मी रे गोरी चापेकळी । तुझ्या दर्शनें होईन काळी । मग हे वाळी जन मज । - तुगा १२९ . कुळें वाळिती जातिभ्रष्टातें । - मुसभा ३ . ८७ . ३ वजा करणें ; परत करणें ; निकालांत काढणें . तसलमात टाकून वाळणें . -( बडोदें ) खानगीखातें पृ . १५६ . खर्च पडलेली रक्कम मांडून वाळण्यास उपरी अधिकारी . - खानखातें १५५ . [ वळणें ] वाळता करणें , वाळता घेणें , वाळता देणें - वळता करणें पहा . स.क्रि. खिळा वगैरे उपटून येऊं नये म्हणून वळविणें ; बोळविणें . [ सं . वल् = वळविणें ] Related Words वाळणें अन्नामुळें वाळणें होटाचें वाळणें ओठाचा जार न वाळणें ओठावरचे दूध वाळणें खाणें बोकडाचे आणि वाळणें लाकडाचें कडप बसणें कडप वळणें कडप होणें शेत सोसणें अंगीं तुटणें (जिभेस) लाकूड होणें पीक जळणें खदकणें वाळवत हडंगणें हडणें कपोता कोहकणें अचांगणें बांकुटणें देवी गोवर आढणें सुक्याबरोबर ओलें जळतें उभे सुकणें एखाद्याच्या ओठावर दूध दिसणें कोरड ओठ पिळला तर दूध निघणें खडंग हळकणें खंगणें वाळकुंजा हडहडणें कांचणें आरणें आळणी कोरडणें अंग टाकणें अंतरमाळ वाळका शोकणें अळवण चिपोटा सुकट हडकणें वाळीत जारट सावळणें सुकणा खिळणें कडप करपणें खरपुस कुंडा अंतरमाळा ज्वार ज्वारी होंट होट कडकणें कपोत कडसणें कबाब अटणी चोपणें उभें शोष ओंठ ओठ वाळ मुरणें कुडा अटणें कोल अस्थि जार ओढणें अन्न मरण जीव अंग હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP