Dictionaries | References

वेस

   { vēsa }
Script: Devanagari

वेस

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  शीम सोंपता वा शिमेची अखेर जाता अशी सुवात   Ex. तो व्हाळ आमच्या गांवाची वेस
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:

वेस

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   payment of the government-revenue. 3 A gate or door of a yard or other enclosure. वेशीस or वेशीं बांधणें To proclaim aloud; to publish abroad. Pr. दुखणें वेशीस बांधणें.

वेस

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A village-gate.
वेशीस बांधणें   publish abroad.

वेस

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   see : शीव

वेस

  स्त्री. १ गांवकुसाचा दरवाजा ; नगरव्दार . २ परसाचे , कुंपणाचे दार . ३ घराचें मोठे दार ; दिंडीदरवाजा . ४ सरकारी पट्टी , सारा भरणें ( गांवचे दरवाजे लावून ती वसूल करीत यावरून ). [ सं . विश् ‍ ] वेशीं - वेशीवर - ला - बांधणें - टांगणें - मोठयाने सांगणें ; जाहीर करणें ; सर्वांना कळविणें . हे माझे वेड मी चवथ्या लेखांत जनतेच्या वेशीवर टांगलें आहे - केकाआर्या . १ . ( दुखणें ) वेशीस बांधणें - आपली अडचण ; आपत्ति जाहीर करणें .
०कट   कड - स्त्री . कुंपणाच्या दाराची कवाडी , फाटक .
०कर   करी - पु . वेस राखणारा महार . ( पूर्वी गांववेशीवर महारांचा पहारा असे ). जोहार मायबाप जोहारसारा द्यावया आलो वेसकर । - तुगा ३३६ .
०वाटी  पु. ( कों . ) घर राखणारा मूळ पुरूष ( सर्प ), किंवा देवता . ही घराला भुताखेतांची बाधा होऊं देत नाही .

वेस

The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit  English |   | 
वेस [vēsa] श [ś] वारः [vārḥ]   (श) वारः A particular condiment (consisting of ground coriander, mustard, pepper, ginger &c.); 'व्यञ्जनं ज्ञेयं वेसवार उपस्कर इति हलायुधः'; [Mb.13.53.17] (com.); 'निरस्थि पिशितं पिष्टं सिद्धं गुडघृतान्वितम् । कृष्णमरिचसं- युक्तं वेसवार इति स्मृतम् ॥'; 'वेसवारो गुरुः स्निग्धो बलोपचयवर्धनः' Rājavallabha.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP