भाद्रपद पौर्णिमा

Bhadrapada Purnima


* इंद्रपौर्णिमासी

भाद्रपद पौर्णिमेस हे व्रत करतात. या दिवशी उपवास, तीस दंपतींना भोजन व वस्त्रालंकार देणे, हा या व्रताचा विधी आहे.

फल - मोक्ष.

 

* शिवपार्वती-पूजन

भाद्रपद पौर्णिमेला ही पूजा करतात. सकाळी स्नान झाल्यावर शिवपार्वतीच्या मूर्तीची पूजा करावी. रात्री गुणगान, कीर्तन करावे, जागरण करावे. ब्राह्मणभोजन व दक्षिणा द्यावी.

N/A

N/A
Last Updated : February 10, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP