मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|व्याधिविनिश्चय : उत्तरार्ध| खण्ड दुसरा| रक्तवहस्त्रोतस्| पाददारी रक्तवहस्त्रोतस् विषयानुक्रम रक्ताचें स्वरुप रक्तपित्त दाह पाददाह कामला हलीमक वातरक्त क्रोष्ठुकशीर्ष रक्तज कृमि कुष्ठ किलास कुष्ठ विसप श्लीपद शीतपित्त उदर्द कोठ मसूरिका रोमांतिका शीतला फिरंग उपदंश प्लीहारोग व्यंग नीलिका तिलकालक न्यच्छ पाददारी अरुंषिका दारुणक इंद्रलुप्त युवान पिडका वृषणकच्छू रक्तगतवात रक्तावृतवात सिराग्रह कोष्टक रक्तवहस्त्रोतस् - पाददारी धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते. Tags : ayurvedmedicinevyadheeआयुर्वेदव्याधी पाददारी Translation - भाषांतर परिक्रमणशीलस्य वायुरत्यर्थरुक्षयो: ।पादयो: कुरुते दारीं पाददारीं तमादिशेत् ॥पाददारीमाह - परिक्रमणशीलस्येत्यादि ।परिक्रमणं पादविहरणं, दारि दारणमात्रं; ।विपादिका कुष्ठं तु पिडका सविदारणेति भेद:।मा. नि. क्षुद्ररोग २५ पान ३६७-म. टीकेसह-फ़ार चालण्याच्या श्रमामुळे वायू प्रकुपित होऊन रस रक्तास व तळपायांस रुक्षता आणून त्या ठिकाणीं भेगा उत्पन्न करतो. या विकारास पाददारी असें म्हणतात. यामध्यें पिडका किंवा उत्सेध नसून पायांस भेगा पडतात. त्या ठिकाणीं स्पर्शासहत्व व दाह हीं लक्षणें असतात. धुळीमुळें या भेगा दुष्ट होऊन त्या ठिकाणी शूलादि लक्षणें उत्पन्न होतात. यालाच 'जळवात' असें म्हटलें जाते. हा व्याधी कष्टसाध्य आहे. चिकित्सा अवगाह स्वेद, स्नेहन, सिंदूर मलम व इतर वातघ्न उपचार करावेत.पथ्यापथ्य-विदाही, लवणपदार्थ वर्ज्य, चालणे वर्ज्य करावें, धुळीपासून रक्षण करावे. N/A References : N/A Last Updated : August 07, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP