मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|निरंजन माधव|श्रीरामकर्णामृत| धैर्यवर्णन श्रीरामकर्णामृत उत्तमपुरुषवर्णन शौर्यवर्णन प्रतापवर्णन यशवर्णन सामर्थ्यवर्णन सदगुणवर्णन धैर्यवर्णन औदार्यवर्णन गांभीर्यवर्णन ऐश्वर्यवर्णन एकपत्नीव्रत सत्यवर्णन वैषम्यनैर्घृण्यपरिहार भक्तोत्कर्ष नाममहिमा कृपाप्रसाद महिमा निरंजन माधव - धैर्यवर्णन निरंजन माधवांच्या कवितेत काव्यस्फूर्ति उच्च दर्ज्याची असून भाषेत सरळपणा व प्रसाद सोज्वळ आहे. Tags : niranjan madhavpoemstotraकवितानिरंजन माधवस्तोत्र धैर्यवर्णन Translation - भाषांतर पृष्ठी कूर्मै फणींद्रा दृढतर धरिलें त्या फणीद्रें क्षितीला पृथ्वी सप्ताब्धिमेरुसह नग जग हें ते धरी धैर्यशीला । हें सारें एक तूझ्या धृतिगुणमहिमालेश पावोनि रामा धर्ती अद्यापि ऐसी श्रुति वदत मुखें भानुवंशाब्धिसोमा ॥६५॥ N/A References : N/A Last Updated : October 11, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP