Dictionaries | References ए एक ठेंच खाई तो बावन बीर होईल, बावन ठेंचा खाई तो गद्भा होईल Script: Devanagari Meaning Related Words एक ठेंच खाई तो बावन बीर होईल, बावन ठेंचा खाई तो गद्भा होईल मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जो मनुष्य एकदां अनुभव आल्याने त्यापासून शहाणपणा शिकतो तो पराक्रमी होतोपण ज्याला अनेक ठेंचा खाव्या लागतात म्हणजे अनेकदां अनुभव येऊनहि शहाणपणा शिकता येत नाही तो मूर्ख ठरतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP