Dictionaries | References न नाही Script: Devanagari Meaning Related Words नाही मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adverb असहमती वा नकार दर्शविण्यासाठी Ex. काम करण्यासाठी त्यांनी नाही सांगितले. MODIFIES VERB:असणे काम करणे ONTOLOGY:() ➜ क्रिया विशेषण (Adverb) SYNONYM:ना नWordnet:malമുന്നിൽ വയ്ക്കുക urdنہیں , نا , جی نہیں , نہ नाही महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि. न असणे ; नास्तित्व ; अभाव ; आहे याच्या उलट . - मसाप २ . ३ . ८७ . नास्ति पहा . [ नास्ति ; प्रा . णहि ]अभावबोधक अव्यय ; न ; ना ; नव्हे . - मसाप २ . १ . [ नहि ]०करणे १ नष्ट करणे . नाही करील दुर्जन शत्रू । - मुआदि २७ . २०३ . २ नाही असे दाखविणे . - एभा २८ . ५०३ .०होणे सा होणे नसल्याप्रमाणे होणे ; नष्ट होणे ; फडशा होणे ; लुप्त होणे . झाले जिष्णुपुढे ते मृगराज - समक्ष कलभसे नाही । - मोअश्व ४ . २५ .०तरी क्रिवि . नाही म्हटले तरी सुद्धां ; कमीतकमी ; थोडक्यांत थोडके . नाहीतरी पंचवीस पोळ्या खाल्या असत्या .०तेंच क्रिवि . अशक्य , सर्वथा अयोग्य तेंच ; भलतेंच ; भलभलतेच . नाहीतेंच सांगतो , बोलतो .०पक्षी पेक्षां क्रिवि . मुख्य गोष्ट न झाल्यास ; गौणपक्ष म्हणून ; कमी पक्षी ; निदान ; कसेंहि करुन ; नाहीतर . तुम्ही जातीने जावे हा मुख्य पक्ष , नाहीपक्षी आणखी कोणास पाठवा . Related Words गेलें नाहीं तंववर जड, खाल्ले नाही तंववर गोड एका पूजेनें देव म्हातारा होत नाही ऐकून घेत नाही, त्याला सांगू नये काहीं गृहस्थाश्रम झेपत नाही, संन्यास पाळत नाहीं आपले मन स्वाधीन नाही, बंधनी तो कदां न राही गांवांत घर नाही, वेशीबाहेर शेत नाहीं इकडे ना तिकडे, ठाव नाही कोणीकडे कधीच नाही उडी नाही तर बुडी ओठाला नाही पुरें, पोट झालें कावरें आंबा नाही ओलटाहि नाहीं गरीबाचा काळ नाही गेली पत येत नाही, फुटकी काच जडत नाहीं कळसावांचून शिखराची पूर्तता नाही आणि भैरवीवांचून गाण्याचा शेवट नाहीं कुर्हाडीला नाही म्यान, आणि कुणब्याला नाही ग्यान खादाडाला चव नाही व उठवळाला विसावा नाहीं कथा ऐकून किटले कान, पण नाही झाले ज्ञान आपला स्वभाव आवरून धरी, नाही तर करील तुजवर स्वारी आली घडी तीर तर धर, मिळणार नाही गेल्यावर असतां खाली हात, मनुष्याचे नाही चालत काशीरामेश्र्वर केले, ते नाही फळा आलें उन्हांत गेल्याशिवाय सावलीचे सुख कळत नाही अज्ञानास दोष नाही आंब्याची गरज, आमसुलानें नाही पुरवत गुलाम ठोक्याशिवाय वठणीस येत नाही खाण्यास अन्न नाही, पांघरण्यास आंख नाही काथानी दोरडी बळे पण वळ नाही सुके उपदेश देणें व्यर्थ, मनी नाही भावार्थ आशेसारखा रोग नाही उघड्या दरवाज्यावर धाड पडत नाही, व ओसाड माळावर चढाई होत नाही कधीं नाही कधीं कपटाचा सल्ला घातक, लढाई नाही इतकी बाधक करंगळीची कळ, अंगठ्याला येत नाही ऊन पाण्यास चवी नाही आगीवांचून कढ नाही व मायेवांचून रड नाहीं आगीवांचून कढ नाही व मायेवांचून रडें नाहीं उदाहरणानें शिकतो तसा उपदेशानें शिकत नाही आला आरोप खर्यावर तरी तो नाही भिणार गर्भाचा नी मेघाचा भाकीत होत नाही कपाळाचा त्रास चुकत नाही एका ठायीं नाही भाव, देवा मला पाव उघड्या डोळ्यांनी प्राण जात नाही खातपीत निवाला, सुख नाही जिवाला खोड जडली बाळपणीं, सुटत नाही मोठेपणी गाय आपल्या पोटाकरितां चारा खाते, धन्याच्या दुधाकरितां नाही खात उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ चाकरी, निदार भीक, न मिळे भीक तर (नाही तर) वैद्यकी (वैद्यगिरी) शीक कुंभाराची सून उकीरड्यावर आल्याशिवाय राहणार नाही नाही आडांत नाही तर पोहर्यांत कोठून येईल आपली पाठ आपणांस दिसत नाही आईने टाकले म्हणून देव टाकीत नाही गायींस नाही चारा व शेतामध्ये भारा गायीस नाही चारा, शेतांत नाही भारा गुरेंढोरें रवंथ करिती, माणसाला नाही विश्रांति गंगेत न्हालें, यमुनेत न्हाल, अंगी नाही पुण्य आलें उन्हांतून करून येतो सुरापान, त्याचे क्रोधाचे नाही प्रमाण कोठें होईल ईश्र्वरकृपा, तें सांगवत नाही बापा काशी केली वाराणशी केली, कर्माची (कपाळाची) कटकट नाही गेली उंदीर मस्कतास गेला पण सावकार नाही झाला आवडीला चव नाही, प्रीतीला विटाळ नाही आवडीला चाड नाही व प्रीतीला तोल नाही आवडीला मोल नाही आणि प्रीतीला तोल नाही असल्या दिवशीं दिवाळी, नाही तेव्हां शिमगा असेल त्या दिवशीं दिवाळी, नाही नसेल त्या दिवशीं शिमगा खर्च केला नाही कवडीचा, आणि प्रेतावर वाहे पूर रेवडीचा आहे ते दिवस ते दिवस दिवाळी नाही ते दिवस शिमगा कनक आणि कांता ठेवण्यास विश्र्वासाची जागा मिळत नाही ऊन उकिरड्यावर पडले म्हणून सूर्यास बाधत नाही never മുന്നിൽ വയ്ക്കുക घटकेची फुरसद नाही, दमडीची मिळकत नाही आधार नाही गे नारी आणि फिरते दारोदारीं आपलें नाही धड आणि शेजार्याला (चा) कढ आपलें नाही धड, शेजार्याला (चा) कड आर्जवी करी आर्जव, नाही यजमानास्तव आग पाणी अवश्यक, नाही मित्राहून अधिक आग लावील आणि विझली की नाही जाऊन पाहीलः आग हाती धरवेल पण हा हाती धरवणार नाही आग्रह स्वर्गातला आणि पत्ता नाही ताकाला गांडीस नाही खेंडा, पण दिमाखाचा झेंडा खर्च लागे निरंतर त्यांत नाही अंतर, मिळकत अशाश्र्वत विचार करी सतत खर्च लागे निरंतर, मिळकतीस नाही आधार खाईन तर तुपाशीं, नाही तर उपाशीं खाजवयाला तुर्हाटी नाही अन् कावळ्याला आवतण कवडीची कमाई नाही व घडीची फुरसत नाही कवडीची सत्ता आणि लाखाची मत्ता, बरोबर आहे (नाही) कांही पडेल देणं, तर नाही घडायचं येणं काबूलची कणीक जवसाशिवाय नाही आणि पेशावरची बायको याराशिवाय नाहीं काम नाहीं काडीचें, फुरसत नाही घडीची काळजीसारखा दुसरा रोग नाही काळीची सफेद झाली, पण अक्कल नाही आली उलट सुलट बोलणें, नाही तसे समजवणें आशेसारखें दुःख नाही, निराशेसारखें सुख नाहीं इंगळ हातीं धरवेल पण हा हातीं धरवणार नाही इष्क आणि खोकला, राहत नाही लोपला ईश्र्वरी तंत्रास उपाय नाही करंगळी कितीहि फुगली तरी मनगटाची बरोबर करीत नाही करतां पुरवेल पण सांगतां पुरवत नाही उष्ट्या हातानें कावळा हांकणार नाही ऊन पोळत नाही, तितकी वाळू पोळते Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP