Dictionaries | References

भाजणें

   
Script: Devanagari
See also:  भांजणें

भाजणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   bhājaṇēṃ v i To burn or singe; to catch in the fire.
   .
   bhājaṇēṃ n भाजप n R Commonly भाजण.

भाजणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v i   Burn.
 v i   Scorch Fig. Torment.

भाजणें

 अ.क्रि.  पोळणें ; चटका बसणें ; जळणें ; होरपळणें . - सक्रि .
 उ.क्रि.  
   अग्नीवर तवा , खापर इ० ठेवून भाकर , धान्य इ० शेकणें ; पक्व करणें , पोळणें ; परतणें .
   भागणें ; विभागणें ; वांटणी , भाग करणें .
   ( गणित ) भांजणी करणें . [ सं . भाजन ] भाजक - वि .
   पोळणें ; होरपळणें .
   विभागणारा ; भाग करणारा .
   ( ल . ) गांजणें ; छळणें ; सतावणें ; त्रास देणें . भरता तरि राज्य करिन जरि तूं म्हणसिल न ईस भाजीन । - मोवन १२ . १५८ .
   भागणारी संख्या ; जिनें भाज्याला भागावयाचें ती संख्या . [ सं ] भाजणी , भांजणी - स्त्री .
   ( कों . ) ( सामा . ) जाळणें .
   ( गणित ) विशिष्ट वजाबाकी किंवा भागाकार ; हलक्या परिमाणाच्या अंकास भारी परिमाणाचें रुप देणें किंवा भारी परिमाणाच्या अंकास हलक्या हलक्या परिमाणाचें रुप देणें . ह्याचे दोन प्रकार आहेत - उतरती भांजणी व चढती भांजणी .
   ( राजा कु . ) छकणें ; खोडणें ( हिशेब ). [ सं . भ्रस्ज ; प्रा . भज्ज ] म्ह० दुधानें भाजला तो ताक फुंकून पितो . भाजकट , भाजट - वि .
   किंचित भाजलेलें .
   वांटणी ; वांटप ; विभागणी .
   भाजल्याचा वास येत असलेलें . भाजका , कें - वि .
   कोळपणी ; वखरणी .
   ( अशिष्ट ) बिघडविणें ; खराबी करणें ; विचका करणें . ( क्रि० मारणें ).
   भाजलेलें , शेकलेलें ( धान्य इ० ).
   वर्ग ; भेद . राजस तामस सत्वगुणी । देवा दानवांची भांजणी । - कथा ४ . ५ . १७७ . भांजणी खांजणी , नी - स्त्री . क्षयवृद्धि . भांजणी खांजनी । तुका साक्ष उरला दोन्ही । - तुगा ३९१५ . भाजित - वि .
   भाजलेली ; तापविलेली ( जमीन , शेत इ० ).
   ( गणित ) भागलेला ; भागला गेलेला .
   तापविलेला ; शेकलेला ; भाजलेला ; परतलेला ; पक्व केलेला ( कोणताहि पदार्थ ). भाजण - न .
   भाजणें ; शेकणें .
   विभागलेला ; वांटणी , वांटप केलेला . भाज्य - न . ( गणित ) भाजकानें जिला भागावयाचें ती संख्या . - वि . विभागण्यास योग्य , जरुर , शक्य ; ज्याची वांटणी करावयाची आहे असें . [ सं . ]
   खापर इ० त भाजण्यासाठीं घेतलेलें धान्य इ०
०रेषा  स्त्री. दोन भाग निरनिराळे दाखविणारी रेषा ; ( इं . ) लाईन ऑफ डिमार्केशन .
   भाजावयासाठीं एकवार घालावयाचें धान्यादिकाचें परिमाण , हप्ता ; घाणा .
   एकदा भाजण्याची क्रिया . [ सं . भ्रज्जन ; प्रा . भज्जण ] भाजणावळ - स्त्री . भाजण्याची मजुरी . भाजणी , भाजाणी , भाजनी , भाजानी - स्त्री .
   चार पांच तर्‍हेचीं धान्यें भाजून एकत्र दळून केलेलें पीठ . याचें थालपीठ , कडबोळीं इ० करतात .
   भाजणें ; शेकणें ; भाजण्याची क्रिया .
   पेरणीच्या अगोदर जमीन भाजण्याची क्रिया .
   ( महानु . ) किंचित उष्ण करणें , शेकणें ; मिश्रित करणें . ब्रह्मविद्येचेनि कसें । कामतत्वा भाजनी दीसे । - भाए ३४ . भाजणूक - स्त्री . ( ल . ) छळणूक ; पीडा ; त्रास ; गांजणूक . भाजणें , भाजप - न . भाजणपहा . भाजणें - न . ज्यांत धान्य भाजतात तें खापर . भाजपी - पु . ( राजा . ) पोहे , लाह्या इ० भाजणारा ; ( स्त्रीलिंगीरुप भाजपीण ). भाजपोळ - स्त्री .
   भात शेतकी साठीं जमीन भाजणें इ० कामें .
   जाळपोळ ; लूट करतांना घराला आग लावणें ; माणसांस भाजणें इ० क्रिया . त्या गावांत पेंढार्‍यांनीं फार भाजपोळ केली . [ भाजणें + पोळणें ] भाजभूज - स्त्री .
   भाजणें ; शेकणें .
   भाजलेलें धान्य . [ भाजणें द्वि . ] भाजलेलें - न . भाजून केलेले , धान्यादिकउपहार पदार्थ . भाजवट - स्त्री .
   बीं पेरण्यापूर्वीं जमीन भाजण्याची क्रिया .
   भाजलेली जमीन - वि .
   भाजलेली ( जमीन ).
   भाजावयास पाहिजे अशी ( जमीन ).
   ( क्व ) भाजलेलें ; शेकलेलें ( धान्य ) भाजा - पु . ( कों . ) एका वेळीं भाजलेलें धान्याचें परिमाण , हप्ता ; घाणा . भाजाणा - पु . भाजलेला हरभरा इ० चा दाणा ( सामान्यतः अनेकवचनी प्रयोग ). [ भाजणें + दाणा ] भाजावळ - स्त्री . ( कों . ) भाजवट पहा . भाजीव - न . भाजलेलें , पक्व केलेलें धान्यादिक . - वि . भाजलेलें ; शेकलेलें . भाजुक - वि .
   पक्कें ; भाजलेलें .
   ( ल . ) चांगलें . भाजुक साजुक नाजुक राजसवाणें । - अमृत ३५ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP