Dictionaries | References

चरचरां

   
Script: Devanagari
See also:  चरचर

चरचरां     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
caracara or rāṃ ad Imit. of the sound of rending, slitting, tearing; of flapping, fluttering, rustling; of spitting, sputtering, hissing, crackling, brustling; of cutting or slashing coarse grass &c. Hence माझें काळीज च0 कांपतें. Also expressive of the manner of smart or brisk speaking, writing, sewing, and some other actions.

चरचरां     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ad   Imit. of the sound of rending, slitting, tearing.

चरचरां     

 स्त्री. १ चुरचुर ; तीक्ष्ण , तीव्र वेदना ; खुपत असलेलें दु : ख , इजा ; झणझणणें . ( क्रि० लागणें ). २ ( ल . ) पश्चाताप ; रुखरुख ; हुरहुर . ( क्रि० लागणें ). ३ तीक्ष्णता ( शस्त्र , हत्यार इ० ची ). ४ खोंच ; खमंगपणा ; औध्दत्य ; चपलता ( भाषणाची ). - क्रिवि . १ चिरण्याचे , टरकण्याचे वेळीं होणार्‍या आवाजाचें अनुकरण . २ फडफडणें , झडझडणें , खडबडणें , सरसरणें , थुंकणें , थुंकत बोलणे , फुसकारणें , तडतडणें , चरचरणें , वाळलेलें गवत काटणें धसाधस कापणें इ० क्रियांच्या आवाजासारखा ध्वनि होऊन . मग कंठनाळ चरचर तो सत्य करावया बिरुद कापी । - मोकर्ण ४५ . १४ . धांवे कीं चरचरा नरा खावें । - मोआदि ३० . २१ . पुनरपि त्या पापानीं सद्विप्रकुमार चरचरां चिरिला । मोआदि ९ . २६ . ३ तडकाफडकीं किंवा भरभर बोलणें , लिहिणें , शिकणें , या व इतर क्रियांच्या तर्‍हांचें अनुकरणात्मक . ४ पोळल्या - भाजल्या , प्रमाणें वेदना देत . चरचर चुरचुर लागेना । ऐसें करावें । - दा १४ . ४ . ७ . - वि . क्रिवि . तीक्ष्ण ; तिखट ( धार ). ( क्रि० करणें ; लावणें ). [ घ्व . चरर द्वि . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP