Dictionaries | References स सुना करतात गोष्टी, सासूनें काढावी उष्टी, मग होते तंटयाची वृष्टि, सारे घरदार कष्टी, हीच दुःखकारच प्रपंच सृष्टि, त्यापेक्षां धारण करावी संन्यास यष्टी, मग पिष्टमुष्टीनें होते पुष्टी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 सुना करतात गोष्टी, सासूनें काढावी उष्टी, मग होते तंटयाची वृष्टि, सारे घरदार कष्टी, हीच दुःखकारच प्रपंच सृष्टि, त्यापेक्षां धारण करावी संन्यास यष्टी, मग पिष्टमुष्टीनें होते पुष्टी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | अर्थ स्पष्ट आहे. संसार हा दुःखमय आहे याकरितां वैराग्य धारण करावें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP