Dictionaries | References

घडयाळ

   
Script: Devanagari

घडयाळ

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  वरांच्या आनी मिणटांच्या हिसबान दिसाचे पार वा वेळ दाखयता अशें यंत्र   Ex. तो विदेशी घडयाळ घालून आशिल्लो/ म्हजे घडयाळीर चार जाल्यांत
HOLO COMPONENT OBJECT:
HYPONYMY:
मनगटी घडयाळ अलार्म घडयाळ जल-घडयाळ
MERO COMPONENT OBJECT:
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

घडयाळ

  न. १ वाळूचें कालमापक यंत्र ; वाळूचें घडयाळ . २ तासाचे ठोके जीवर वाजवितात ती घंटा ; तास . स्वराज्यांत घडयाळ वाजविण्याचा मान सरकारकडून मिळे . स्वारीमध्यें तासे वाजंत्रीप्रमाणें घडयाळहि वाजवीत . - वाडबाबा २ . १२१ . घटिका पाणी पिते आणि घडयाळ टोले खातें . - गुप्तमंजूष १५३ . ३ कालमापनाचें आधुनिक यंत्र ; यांत तबकडीवर तास , मिनिटें , इ० दाखविणारे कांटे असून हें यंत्र स्प्रिंग किंवा चाकांवरच्या वजनानें चालतें . याला ठराविक वेळीं किल्ली द्यावयाची असते . स्विसअमेरिकन कारखानदारांची घडयाळें करण्याबद्द्ल फार प्रसिध्दि आहे . - ज्ञाको घ ४ . ४ कांहीं विशिष्ट गोष्ट दर्शविणारें यंत्र ( उदा० मोटारींतील पेट्रोल , हवा , इ० ; इंजनांतील वाफ इ० , किटसन बत्तीतील हवेचा दाब . ) ५ एक प्रकारची माशाची जात . - मराठीवें पुस्तक पृ . २१९ . ( १८७५ ) [ सं . घटी = घटिका + आलय = घर ; प्रा घडिआलय ; हिं . घडियाल ] घडयाळची , घडयाळजी - पु . १ तासाचे ठोके वाजविणारा कामगार . २ घडयाळें दुरस्त करणारा ; घडयाळें विकणारा . [ घडयाळ ; सिं . घडयालची ]
०टिपरूं  न. १ घडयाळ वाजविण्याची लांकडी मोगरी . २ ( ल . ) भाकरमिरची . शुध्द देशांत गेलां म्हणजे घडयाळटिपरूंशीं गांठ . [ घडयाळ + टिपरूं ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP