Dictionaries | References च चट्टा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 चट्टा हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : शिष्य, चकत्ता Rate this meaning Thank you! 👍 चट्टा A dictionary, Marathi and English | Marathi English | | A smarting part; a sore, scald, excoriation: also a chancre. 2 A scar or cicatrix. 3 fig. A loss, a blow or stroke of misfortune. Ex. त्या व्यवहारांत दोनशें रूपयांचा चट्टा आला or बसला. Rate this meaning Thank you! 👍 चट्टा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m A smarting part. A loss, a blow or stroke of misfortune. Rate this meaning Thank you! 👍 चट्टा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. खवंद , डाग , नायटा , व्रण , क्षत ; ना. चटचट , चटाचटा ; ना. चट्टामट्टा , ताव मारणे , फज्जा , फडशा , सप्पा करणे , Rate this meaning Thank you! 👍 चट्टा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun त्वचेवर पडलेले चिन्ह Ex. त्याच्या हातावर भाजल्याचा चट्टा राहून गेला. SYNONYM:वण डाग व्रण noun कुष्ठाचा डाग Ex. किरणचा व्रण वाढतच जात आहे. ONTOLOGY:रोग (Disease) ➜ शारीरिक अवस्था (Physiological State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:डाग व्रण वणWordnet:malവൃണം tamகுஷ்ட நோய் அறிகுறி telచక్కెర urdچرک Rate this meaning Thank you! 👍 चट्टा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. फडशा ; फन्ना ; नि : शेषपणा . - क्रिवि . चट्ट पहा . पु. १ चुरचुर करणारा , वेदना करणारा भाग नायटा ; खाज सुटणारा पुरळ ; दुखापत ; क्षत ; खवंद . २ वण ; डाग ; क्षत ; चिन्ह . ( क्रि० पडणें ) ३ ( ल . ) तोटा ; दुर्दैवाचा आघात ; कोणत्याहि कृत्यांत , धंद्यांत आलेली , लागलेली तोहमत , ठेंच , खोट , नुकसान , तूट , घस , चाट . ( क्रि० येणें ; बसणें ). यंदा भाताचे व्यवहारांत पांचशें रुपये चट्टा बसला . [ हिं . म . चाटणें ]०मट्टा पु. १ खाऊन नि : शेष करणें ; फडशा ; फन्ना ; ताव मारणें ; सप्पा करणें . त्या दोघांचा श्वापदांनीं केव्हांच चट्टामट्टा उडविला असता . - स्वप १९८ . २ ( ल . ) नाश ; नागवणूक . मला खालीं पाडून माझा चट्टामट्टा करण्याची तुझी इच्छा आहे . - के १० . ६ . ३० . ३ ( बायकी ) भातुकलीच्या खेळांत खेळ संपल्यावर मुली खाण्याचे सर्व पदार्थ खाऊन टाकतात तो . चट्टामट्टा बाळंभट्टा बाळंभट्टाची शेंडी उपटा . - मुलींचीं गाणीं . [ म . चट्टा + मट्टा ( मटमट आवाज ) ] Related Words चट्टा नकटा तो नकता, पण घी तो चट्टा skin rash rash roseola adherent disciple efflorescence pickle patch apple scab खार लावणें पागोटें गमावणे callocity अंजूत पदराला खांच पडणें पदरास खांच पडणें cymadothia trifolii exobasidium vexans धग बडविणें cystopus candidus गटकी आंच बसणें आंच लागणें मट्टा पदरास खार पडणें पदरास खार लागणें पदरास खार लावणें पदरास खार लावून घेणें cercospora cruenta घावटा पाठीचें साल जाणें पांढरे डोळे झाल्यावांचून खड्डा दिसणार नाहीं हिशेबीं नाडतो, आणि पेंवणार वुडतो ठणठणाट खार पडणें खार लागणें खार लावून घेणें शेकुटी चट्टी माऊ lesion कानावरून जाणें चकदळ ठिक व्रण शेकाटी शेकोटी डाग ढाण stack टीक वण धरम शेक patch चांदी आळ स्फोट साल खार खुर लाख डोळा जीव હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP