Dictionaries | References स साहणें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 साहणें A dictionary, Marathi and English | Marathi English | | can be borne. The phrase also answers, without close regard to its formation or dependence, to As one can bear it; as सा0 पी -खा -शेक -काप &c. sāhaṇēṃ n C A hole in a roof or wall for the entrance of light or egress of smoke, louver. Rate this meaning Thank you! 👍 साहणें Aryabhushan School Dictionary | Marathi English | | v t suffer, bear. n A hole in a wall. Rate this meaning Thank you! 👍 साहणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | उ.क्रि. सहन करणें ; सोसणें . साहा रे साहां भणौनि हाणती । परतौनियां । - शिशु ९५९ ; - ज्ञा १ . १८६ . [ सं . सह् ] साहत साहत - क्रिवि . कसें तरी सहन करीत , कष्ट सोशीत , अळेंबळें ( खाणें , पिणें , शिकणें इ० ). साहता - वि . सहन करणारा . आतां सर्वही साहातिया गरिमा । गर्वा न ये तेचि क्षमा । - ज्ञा १६ . १९१ . साहून पाहून - क्रिवि . नुकसान सोसून व पडतें घेऊन ; कष्टत पण आदरपूर्वक वागून ( तडजोड करणारे , व्यापारी उदीम इ० च्या तोंडीचा वाक्प्रचार ). न. ( कों . ) पाख्यास किंवा भिंतीस प्रकाश येण्यासाठीं , धूर जाण्यासाठीं ठेवतात तें भोंक ; गवाक्ष ; झरोका ; साणें पहा . डोळे उघडितां त्वरित । पेंधा अडकला साहण्यांत । - ह ९ . १५७ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP