तिकुडचें पहिलें पत्र - श्लोक [इंद्रवजा]
हे पुस्तक ' केरळकोकिळ ' या मासिकात प्रथम १९१७ साली छापण्यांत आले.
मार्गांत ऐशी उडते दशा ही ।
गेल्यास तेथें अपुलें न कांहीं ॥
भाषाहि नाहीं परकीय अन्न ।
पाणी हवा सर्वच भिन्न भिन्न ॥१६॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP