तिकुडचें पहिलें पत्र - श्लोक [द्रुतविलंबित]
हे पुस्तक ' केरळकोकिळ ' या मासिकात प्रथम १९१७ साली छापण्यांत आले.
यश किती मिळणार करें बळें ।
सुकृत सर्व तुझेंच सदा फळें ॥
करिं जरी तरवारहि मोडकी ।
तरिहि शेवट होईल गोड कीं ॥३३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP