तिकुडचें पहिलें पत्र - श्लोक [भुजंगप्रयात]
हे पुस्तक ' केरळकोकिळ ' या मासिकात प्रथम १९१७ साली छापण्यांत आले.
दिसें साजरें सर्व तेथें दुरून ।
मिळेना परी चांगें स्वच्छ ऊन ॥
वरोनी सदा कोसळे बर्फराशी ।
दहादां पडे शीघ्र येतां घराशीं ॥१७॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP