तिकुडचें पहिलें पत्र - श्लोक [शार्दूलविक्रीडित]
हे पुस्तक ' केरळकोकिळ ' या मासिकात प्रथम १९१७ साली छापण्यांत आले.
जाडा ओव्हरकोट शर्ट किति तें ओझें शरीरावरी ।
खासा ऊलन सूट बूट चढवा थंडी निघेना तरी ॥
सोसेना म्हणती किती जन हवा गोमांसमद्याविणें ।
त्याला स्वर्ग म्हणोनि जे विहरतीं धिग् धिग् तयांचें जिणें ॥२३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP