तिकुडचें पहिलें पत्र - श्लोक [भुजंगप्रयात]
हे पुस्तक ' केरळकोकिळ ' या मासिकात प्रथम १९१७ साली छापण्यांत आले.
स्त्रियांची स्थिती आपुल्या फार खोटी ।
तया पाहुनी येतसे कींव पोटीं ॥
खराही बरा त्यापुढें बंदिवान ।
कराया वरी पात्रताही न मान ॥३८॥
Last Updated : November 11, 2016
TOP