मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कृष्‍णाजी नारायण आठल्‍ये|

तिकुडचें पहिलें पत्र - श्लोक [पृथ्‍वीवृत्त]

हे पुस्तक ' केरळकोकिळ ' या मासिकात प्रथम १९१७ साली छापण्यांत आले.


गमे प्रथम दर्शनीं फरक तो मला आयका ।
हुषार शिकल्‍या बहु चतुर शाहण्या बायका ॥
न त्‍या धरिति फारशी निज मनी पतीची क्षिती ।
स्‍वयेंच उपजीविका करुनि बालकां रक्षिती ॥३७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP