मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|विवाहाचे आठ प्रकार| आसुरविवाह विवाहाचे आठ प्रकार विवाहाचे आठ प्रकार ब्राह्मणविवाह दैवविवाह आर्ष विवाह प्राजापत्य विवाह आसुरविवाह गांधर्वविवाह राक्षसविवाह पैशाचविवाह पुत्रिकाविधिविवाह पृथग्विवाह आणि मिश्रविवाह आपत्प्रसंगी विवाहांची वर्णश: व्यवस्था असवर्ण विवाह शूद्रवर्णाच्या स्त्रीस वरण्यचा त्रैवर्णिकांस आग्रहपूर्वक निषेध प्राचीन उदाहरणे स्त्री - संबंध व्यभिचारवृद्धी ही स्थिती व्यवहाराशी जुळतीच आहे गांधर्वविवाह प्रचारातून गेला असावा मनुकालापूर्वी स्वयंवरपद्धती बंद होती ब्राह्मादी चार विवाहांचा संकोच आसुर व राक्षस विवाहांचे भेदस्वरूप समाजाची उत्क्रान्ती; राजसत्ता व कुटुंबस्वामी कुटुंबस्वामीची भयंकर सत्ता, गुलामगिरी, विक्रय कन्याविक्रय व आसुरविवाह राक्षसविवाहाबद्दलचा विचार राक्षसविवाहाची खोटी बतावणी आसुरविवाह प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता. Tags : astrologyjyotishमराठीवधूवर आसुरविवाह Translation - भाषांतर येथपर्यंत वर्णिलेले प्रकार केवळ ब्राह्मणवर्णापुरतेच मानिले आहेत. यापुढील प्रकारांत इतर वर्णांच्या लोकांचीही उक्तता सांगितली आहे. पाचव्या विवाहप्रकारास ‘ आसुरविवाह ’ अशी संज्ञा असून तो विवाह चारी वर्णांच्या लोकांस करिता येतो. ब्राह्मणवर्गास व क्षत्रियांस या विवाहाची परवानगी आहे; तरी पण तो पहिल्या चार विवाहांप्रमाणे प्रशस्त मानिलेला नाही, यासाठी तो उभयतांनीही करू नये हे विशेष इष्ट आहे. या विवाहात वधू व तिची नातलग मंडळी यांस प्रत्येकी वराने यथाशक्ती द्रव्य द्यावे, व वधूशी स्वच्छंदाने विहार करावा, हे मुख्य तत्त्व आहे. स्वच्छंदाने विहार करणे याचेच नाव चैन; अर्थात या विवाहास उद्युक्त होणार्या वधूवरांचे लक्ष धर्माचरणाकडे असावयाचे नाही, व यामुळे या विवाहास गौणता येते हे निराळे सांगणे नको. N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP